वरुड बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
जाफराबाद प्रतिनीधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. वरूड बुद्रुक पासुन जवळच असलेल्या कोनड शिवारातील एका शेततळ्यात...
चार जूनला इसरूळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ! शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांचे आंदोलन सोशल मीडियावर गाजतेय....
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी एक आगळंवेगळं आणि...
दुर्दैवी...! शेततळ्यात बुडून तिघा चिमुकल्या बहीण-भावांचा मृत्यूः काल सकाळपासून होते बेपत्ता; आज सकाळी पाण्यावर तरंगले मृतदेह ! कोनड जवळची घटना...
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा मंदिरात देवदर्शनसाठी गेलेल्या तिघा चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू...
शासनाचा निष्काळजी कारभार बघा! तहसीलदाराच्या गैरहजेरीमुळे शेतकऱ्याचा जीव टांगणीला !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-किन्होळा, मोताळा शासनाच्या महसूल विभागाचा हलगर्जीपणा आणि तहसीलदारांच्या निष्काळजी कारभारामुळे एका शेतकऱ्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. किन्होळा येथील शेतकरी मंगल...
भिला आहेर तालुका प्रतिनिधी
देवळा प्रतिनिधी:- देवळा तालुक्यातील खारीफाटा येथील खाजगी बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे कोट्यवधी पैसे थकविल्याने समस्त शेतकऱ्यांची मार्केट आवारात घोषणाबाजी.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील खारीफाटा येथे गेल्या काही वर्षांपासून व्यापाऱ्यांनी खासगी रामेश्वर कृषी मार्केट चालू...
साकोलीत सुरू झाला रेती "स्टॉक एक्सचेंज" मेळावा
२०१६ तील जुन्या व तयार घरकुलांची यादी दाखवून वाळूंची विक्री व भरपूर साठा जमा • सरपंचांचे भंडा-यात जाऊन जिल्हाधिकारींना दाखल केली तक्रार
संजीव भांबोरे
भंडारा -साकोलीत नुकतेच आमदार नाना पटोले यांनी क्षेत्रातील गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना...
नेवासाच्या धरतीवर श्रीरामपुरातील विस्थापितांना पाच फुटाची जागा द्या अन्यथा उद्रेक सुभाष त्रिभुवन
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी- दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळालीच पाहिजे...
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य युवा संचालकपदी आंशूराज पाटील राऊत यांची निवड
मालेगाव, प्रतिनिधी प्रविण क्षीरसागर:- महिला व बालकांच्या जनकल्याणासाठी कार्यरत असलेल्या आणि पोलिस सुरक्षा व माहिती अधिकार कायदा संरक्षण वाढीसाठी सक्रीय असणाऱ्या नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या...
घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा
महानगरपालिकेवर धडक मोर्चा
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ- घरकुल देण्यात यावे तसेच कर निर्धारक रामेश्वर घोळवे यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी
( दि. 2) जालना महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
सकल दिव्यांग...
अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणी मातेच्या माहेरची मानाची प्रथम पालखी रवाना: विदर्भातील कौंडण्यपूर ते पंढरपूर ४० दिवसाच्या वारीला सुरुवात. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती (कौंडण्यपूर). अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान तर्फे आयोजित पालखी...