वन अधिकाऱ्यांचेच हात वृक्ष तोडणाऱ्यांच्या कुऱ्हाडीवर ! – मनसेचा खळबळ जनक आरोप! – कर्तव्यात -कसूर करणाऱ्या वनपाल खान व शिंदे यांचेवर कारवाई करण्याची मागणी! युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर बुलढाणा :- बुलडाणा चिखली तालुक्यात वन अधिकाऱ्यांचेच...
कोकणचे नेते कर्नल सुधीर सावंत यांचा स्वातंत्र्य कोकण अभियानाला जाहीर पाठिंबा. मुंबई:-( प्रतिनिधी ) कोकणचे नेते मा. आमदार, खासदार कर्नल सुधीर सांवत साहेब यांची आज भेट घेऊन स्वतंत्र कोकणराज्य विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. माननीय कर्नल सुधीर सांवत. यांनी स्वतंत्र कोकणराज्य...
उध्वस्त शेती अन् उद्विग्न शेतकरी स्वप्निल देशमुख संग्रामपूर :- शासन-प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी वेळीच खंबीरपणे उभे राहून त्यांना आधार देण्याचे काम केले नाही तर शेतीची अवस्था अजून वाईट होईल.खरीप हंगामात सुरवातीपासूनच शेतीच्या नुकसानीवर बसलेला यंदाचा मॉन्सून हंगामाच्या शेवटीही नुकसान करूनच गेला....
9 जूनला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन पत्रकार संजीव भांबोरे यांच्या सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत भंडारा- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे 9 जून 2025 ला सकाळी 10...
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या - ऍड. सुभाष राऊत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या...
‘त्या’ भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे - जालना नगर परिषदेची शहर महानगर पालिका झाली आहे. जालना शहरात कुठेही स्वच्छता विषयी कामे झाली नसून यास भ्रष्टाचारी...
स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना भाजपा जालना महानगर तर्फे विनम्र अभिवादन स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे कार्य सदैव मार्गदर्शक ठरेल - जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे  जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ- आज (ता.०३) स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त स्व.गोपीनाथराव मुंडे चौक, जालना येथे...
मोठ्ठी आनंदाची बातमी आता मिळणार वेब पोर्टल युट्यूब साठी शासकीय जाहिराती'व्हॉईस ऑफ मीडिया च्या मागणीला यश,महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल माध्यम जाहिरात धोरण जाहीर मुंबई, बारामती व शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात केली होती मागणी. मुंबई, गोपाल तिवारी ब्युरो चीफ -३ जून २०२५ डिजिटल...
मुंबई, प्रतिनिधी- महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील तीन व्यावसायिक भूखंडांचे वाटपपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमिटोमो रिॲलिटी अँड डेव्हलपमेंट लि. या जपानी कंपनीला २ तर ब्रूकफिल्ड स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट या कंपनीला एका भूखंडाचे वाटपपत्र...
पुणे जिल्हा व राज्यातील बाराबलुतेदार ओबीसी तील व्यावसायिक व दुकानदार यांचे कर्जमाफी करण्या यावी...!! पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील पुणे जिल्हा व महाराष्ट्रात अनेक बाराबलूतेदार ओबीसी व्यवसाय छोटे दुकानदार वर्ग असून अनेकांनी सरकारी योजनेतून कर्ज घेतले असून यास राज्य सरकार इतर मागासवर्गीय...