
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ शत्रुघ्न काकडे पाटील-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क) परभणी:-दि.26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागी़य अधिकारी दत्तू…