
‘मराठा-कुणबी’ युवकांसाठी यश कॉम्प्युटर्स सटाणा येथे मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम;सारथी व एमकेसीएल चा पुढाकार
'मराठा-कुणबी' युवकांसाठी यश कॉम्प्युटर्स सटाणा येथे मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम;सारथी व एमकेसीएल चा पुढाकार मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क) मराठा-कुणबी युवक-युवतींना रोजगारभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी 'सारथी' व 'एमकेसीएल' यांच्या माध्यमातुन सीएसएमएस-डीईईसी (छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक मोफत अभ्यासक्रम) राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन www.mkcl.org/csmsdeep या…