• Home
  • Category: नांदेड

नांदेडला छावाचा ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी बैलगाडी मोर्चा

भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार                         नांदेड येथे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अखिल भारतीय छावा चे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवा मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडा मोर्चा काढण्यात आला यावेळी विजय घोडके पाटील प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील काळे अखिल भारतीय…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या.. दिनेश आवडके

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या.. दिनेश आवडके मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क) गेल्या दिड-दोन महिन्यांमध्ये झालेल्या सततधार पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडली होती.मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा अतिवृष्टीचा सादर केलेला अहवाल रद्द करून नव्याने शेतकऱ्यांना न्याय देणारा पुन्हा अतिवृष्टी अहवाल सादर करावा, अन्यथा शेतकरी…

ग्रामपंचायत कार्यालय तांदळी हर घर तिरंगा जनजागृती मोहिम

ग्रामपंचायत कार्यालय तांदळी हर घर तिरंगा जनजागृती मोहिम मुखेड तालुका प्रतिनिधी संग्राम पाटील तांदळीकर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून शासनाच्या आदेशानुसार सदर मोहिमेअंतर्गत हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत…

भाजपाच्या तिरंगा रॅलीस नायगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

◆भाजपाच्या तिरंगा रॅलीस नायगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद... ◆खा.चिखलीकर आ. रातोळीकर यांचे उपस्थितीत व होटाळकर,बच्चेवार,भिलवंडे यांच्या पुढाकारातून दोन हजार मोटारसायकल स्वारांसह 5 हजार विद्यार्थ्यांचा रॅलीत भव्य दिव्य तिरंगा रॅली. नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क) आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत नायगाव येथे…

जिल्हाधिकारी नांदेड द्वारा आयोजित” फ्रीडम जाॅईन रॅली” लक्षवेधी

जिल्हाधिकारी नांदेड द्वारा आयोजित" फ्रीडम जाॅईन रॅली" लक्षवेधी नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क) नांदेड (जिमाका) जिल्हाधिकारी नांदेड च्या वतीने स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानात "फ्रीडम जाॅईन" रॅली चे यशस्वी आयोजन लक्षवेधी ठरले. सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदिर,शिवाजीनगर, आयटीआय ,…