*ब्रेकिंग न्यूज*
*पेठ वडगांवत आढळला कोरोना रूग्न.*
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव लाटवडे रोड शिवाजी नगर येथे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे खबरदारी म्हणून दिनांक” 6 जुलै ते 8 जुलै 2020 “दरम्यान वडगांव शहर बंद राहील. यादरम्यान वडगांव शहरामध्ये फक्त दूध , औषधे व दवाखाने सुरू राहतील .दुध सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंतच सुरू राहील व इतर सर्व दुकाने, व्यवसाय या दरम्यान बंद राहतील असे आवाहन वडगांव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे यानी केले आहे.