Home गुन्हेगारी शाहूनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या.

शाहूनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या.

121
0

🔴 *कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज* 🔴

कोल्हापूर (  मोहन शिंदे युवा मराठा न्यूज* *ब्यूरो चिफ*)

हातकणंगले तालुक्यातील
इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर मध्ये धक्कादायक घटना.

शाहूनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या.

खाऊचे अमिश दाखवून केला अत्याचार.

दरम्यान त्याच परिसरात असणाऱ्या विहिरीत टाकला मृतदेह.

मुलगी खेळता खेळता विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा समज होऊन नातेवाईकांनी मृतदेह दफन केला होता.

मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने या घटनेला वाचा फुटली.

शिवाजीनगर पोलिसांनी संशयित आरोपींकडून अधिक चौकशी केली असता पीडित मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची दिली कबुली.

संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टेम करून पुढील तपास करणार.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आरोपींच्या फाशीची मागणी.

या घटनेमुळे शहरी व ग्रामीण भागात खळबळ माजली आहे.

Previous articleरामेश्वर फाट्याजवळील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
Next articleकंगनाने केले आरोप हेच लोक ‘ सुशांतच्या निधनाला कारणीभूत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here