Home अमरावती अमरावती शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू वाहतुकीत बदल मंगळवारपासून चित्रा चौक ते इतर...

अमरावती शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू वाहतुकीत बदल मंगळवारपासून चित्रा चौक ते इतर बाजार मार्ग एक दिशा

145

आशाताई बच्छाव

1002148134.jpg

अमरावती शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू वाहतुकीत बदल मंगळवारपासून चित्रा चौक ते इतर बाजार मार्ग एक दिशा. दैनिक युवा मराठा पी एल देशमुख जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. चित्रा चौक ते इतवारा बाजार असो रिया पेट्रोल पंप पासून सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या रखडलेले काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे किराणा धान्य भाजीपाल्याचे दुकाने आणि बांबू व लाकडांचा ठोक बाजार तसेच दर रविवारी भरणारा जुन्या वस्तूचा बाजार हा एक मार्ग इतवारा बाजार यामुळे हा भाग नेहमी गर्दीने फुललेला असतो त्यामुळेच या भागात उड्डाणपूल उभे करण्याची गरज भासली परंतु निधीचा अभाव आणि राजकर्त्यांची दुर्लक्ष यामुळे गेल्या अनेक दिवसापासून या पुलाचे काम बंद पडले होते शेवटी माझी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली चा निकाल देताना यंत्रणेला ३१ डिसेंबर२०२५च्या आज काम पूर्ण करून उड्डाणपूल रहदारीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा वेगवान हालचाली सुरू केले आहे बाहेरून तयार करून आणलेल्या मोठाले घड्याळ टाकण्याचे काम सध्या सुरू आहे लवकरच त्यांच्या फिटिंगचे कामही सुरू होईल अशावेळी वेल्डिंगच्या चिन्हाला उडणे थोडीफार पळजळ होणे अशा बाबी उद्भवू शकतात परिणामी येत्या सोमवार मंगळवारपासून हा रस्ता एक दिशा मार्ग केला जाणार असून एका बाजूची वाहतूक थांबवली जाणार असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले