आशाताई बच्छाव
युवा मराठा परिवाराचे आवाहन….
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.
आपले महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा
नदी,नाले,धरण क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करु नये
पाऊस सुरू असताना झाडाखाली आडोशाला थांबू नये,झाडावर वीज कोसळण्याची दाट शक्यता असते.
शेतकरी बांधवांचे संपूर्ण महाराष्ट्रात अतोनात नुकसान होत आहे.आपणही त्यांना मदत करा.
पुरात अथवा पावसात अडकलेल्या बांधवांना सहकार्य करा
या नैसर्गिक आपत्तीत आपणच होऊया आपल्या बांधवांचे सारथी…
(जनहितार्थ प्रसारित)
श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा, संस्थापक सचिव आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे