Home अमरावती अमरावती येथील एकवीरा देवी मंदिरात भक्तांना दररोज महाप्रसाद केवळ नवरात्र उत्सव दुपारी...

अमरावती येथील एकवीरा देवी मंदिरात भक्तांना दररोज महाप्रसाद केवळ नवरात्र उत्सव दुपारी बारा ते तीन या वेळात होते महाप्रसादाचे वितरण.

126

आशाताई बच्छाव

1001989564.jpg

अमरावती येथील एकवीरा देवी मंदिरात भक्तांना दररोज महाप्रसाद केवळ नवरात्र उत्सव दुपारी बारा ते तीन या वेळात होते महाप्रसादाचे वितरण. दैनिक युवा मराठा पी. ऐन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात एकवीरा देवी मंदिरात दररोज दुपारी बारा ते तीन वेळेत किमान 3000 भाविकांना निशुल्क महाप्रसाद वितरण केल्या जातो या कालावधीत जेवढे भवित महाप्रसाद घेण्यास येतील त्या सर्वांना तो प्रदान केल्या जातो कोणालाही उपाशी पाठवल्या जात नाही अशी माहिती मंदिर संस्थांद्वारे देण्यात आली भाजी पोळी वरण भात चटणी व एक गुण पदार्थ कळी अशी माया महाप्रसादाचे स्वरूप असते अगदी घरीच जेवत आहोत असे येथे जेवणाला वाटते जेवणात सात्विकता ठेवला जाते तसेच कांदा व लेसनाची ही वापर टाळला जाते भाविकांना रुचकर व आरोग्यदायी महाप्रसाद अगदी सहज उपलब्ध होतो यासाठी दुपारी भाविकांची बारा वाजता पासून लांबलचक रांग असते स्वयंसेवक दारे भाविकांना महाप्रसाद वळला जातो तसेच पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था आहे या ठिकाणी बाहेरगावाहून येणाऱ्या भावीकच नव्हे तर शहरातील भावकी प्रसाद घेतात महाप्रसाद तयार करण्यासाठी सकाळपासूनच आचारी महिला आचारी कामाला लागतात सुरुवातीला किमान एक हजार भाविकांसाठी महाप्रसाद तयार होतो त्यानंतर गर्दी बघून लगेच महाप्रसाद तयार करणे सुरू होते तसेच थोड्या सातत्याने तयार होत असतात त्यामुळे भाविकांना गरम पोळ्या मिळतात नवरात्र उत्सवात उत्साहाचे नऊ दिवस वगळता इतर वेळी भाविकाकडून अल्प दर आकारला जातो भाविकाकडून मंदिरात दान केले जाणारे धान्य तेल तसेच दानदात्याकडे मिळणाऱ्या दानातून हा महाप्रसादाचा खर्च केला जातो शहरात अनेक दानदाते हे धान्य तेल तसेच दानदात्याकडून मिळणाऱ्या दानातून महाप्रसादाचा खर्च केला जातो शहरात अनेक दानदाते हे धान्य तेल मसाले भाजीपालाचे दान करत असतात तसेच जे पदार्थ कमी पडतात त्याची खरेदी मंदिर संस्थान द्वारे केली जाते बाहेर जाऊन येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा एकवीरा देवी मंदिरात दर्शनासाठी बाहेर जाऊन येणारे भावी उपाशी राहू नयेत या हेतूने नवरात्र उत्सवात निशुल्क महाप्रसाद वितरित केला जातो त्यामुळे भाविकांना बाहेर जेवणासाठी खर्च करावा लागत नाही मंदिर संस्थेने अनेक वर्षापासून भाविकांसाठी एकविरा देवी मंदिराच्या भक्त निवासातील प्रशासन सभागृहात ही सोय केली आहे त्यामुळे भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर सहज जीवन घेता येते गर्दीमुळे रांगेत उभे राहावे लागते शेखर कुलकर्णी सचिव श्री एकविरा देवी संस्थान नवरात्री यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली

Previous articleत्र्यंबकेश्वर येथे पत्रकांवरील हल्ल्याचा मोखाड्यात निषेध
Next articleपत्रकार संरक्षण समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा जंगी सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.