Home सामाजिक युवा मराठा न्यूज चॅनलच्या बातम्या सुरूच राहणार…. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

युवा मराठा न्यूज चॅनलच्या बातम्या सुरूच राहणार…. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

288

आशाताई बच्छाव

1001644378.jpg

युवा मराठा न्यूज चॅनलच्या बातम्या सुरूच राहणार….
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज स्वातंत्र्यदिन १५ आँगस्ट निमित्त सगळ्या भारतीय नागरिकांना आणि युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलच्या हितचिंतक,वाचक, जाहिरातदार यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आज युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलच्या कार्यालयास सुट्टी असल्याने, तरीदेखील आपल्या आँनलाईन बातम्या सुरुच राहतील.याची सगळ्या हितचिंतक,वाचक व जाहिरातदारांनी नोंद घ्यावी.पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक

Previous articleसंघर्षनामा प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया, महाराष्ट्र राज्य आयोजित “संघर्षरत्न – समाजभूषण सोहळा २०२५” चे आयोजन!!
Next articleसंपादकीय… मालेगाव तालुक्यात “घरकुल योजनेचा” झांगडगुता!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.