Home अमरावती हीरूर पूर्ण येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा...

हीरूर पूर्ण येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा अन्यथा अन्यथा संबंधित इंजिनिअर व अधिकारी यांना दूषित पाणी पाजण्यात येईल.

213

आशाताई बच्छाव

1001753795.jpg

हीरूर पूर्ण येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा अन्यथा अन्यथा संबंधित इंजिनिअर व अधिकारी यांना दूषित पाणी पाजण्यात येईल. दैनिक युवा मराठा. . पी. एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती (हीरुर पुर्णा) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेली पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावीअन्यथा संबंधित इंजिनियर व अधिकारी यांना दूषित पाणी पाजण्यात येईल.हिरूर पूर्णा मध्ये, गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण गावात काँग्रेटी रोड फोडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असलेली नळ योजना पूर्वत व अंतिम टप्प्यात आली आहे किंवा झाली आहे,,, पण नळ लाईन आज पर्यंत पूर्ववत किंवा टेस्टिंग झाली नाही गावकऱ्यांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे,,, त्यामुळे त्यांना कावीळ सारखे इतर रोगांना सामोरे जावे लागत आहे,,, त्यात आरोग्य विभाग कुंभकर्णाच्या झोपेत आहे कधीही पाण्याची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल दिला नाही माझं फक्त इतकच म्हणणं आहे,, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी जर तात्काळ दखल घेतली नाही तर संबंधित इंजिनियर व अधिकारी यांना गढूळ पाणी पाचल्याशिवाय आम्ही गावकरी स्वस्त बसणार नाहीमी राजू तंतरपाळे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष चांदूरबाजार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठाला निवेदन देण्यात आले.

Previous articleपिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार संघ व ईशा नेत्रालयातर्फे नेत्रचिकित्सा शिबिर
Next article..ट्युशनमध्ये १० वर्षाच्या मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना, शिक्षिका ताब्यात 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.