आशाताई बच्छाव
नैताळे येथील बाबुराव भवर यांचे निधन
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
श्री मतोबा महाराजांचे देवस्थान असलेल्या नासिक- छत्रपती संभाजी नगर रोडवरील नैताळे तालुका निफाड येथील प्रगतिशील शेतकरी तसेच निफाड तालुका वारकरी मंच पदाधिकारी हभप शंकरराव दगडु भवर यांचे बंधू बाबुराव दगडू पवार यांचे काल सोमवार १४ रोजी रात्री ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले असून आज मंगळवार १५ रोजी सकाळी ८.३० वाजता अमरधाम नैताळे तालुका निफाड येथे अंत्यसंस्कार विधी होणार आहे अशी माहिती समस्त भवर परीवार नैताळे यांनी दिली आहे.