Home उतर महाराष्ट्र शिंदखेड्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करून गौरविण्यात आले

शिंदखेड्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करून गौरविण्यात आले

129

आशाताई बच्छाव

1001646104.jpg

शिंदखेड्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करून गौरविण्यात आले

(माजी नगरसेवक सुरज देसले मित्र परिवाराच्या वतिने
गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार)

विरदेल/ शिंदखेडा
प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील या सर्व गुणवान विद्यार्थी व सत्काराथीचा सत्कार मा.हनुमंतराव गायकवाड(पोलीसनिरीक्षक,शिंदखेडा) यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी अहमदाबाद विमान व केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.प्रस्ताविक सुरज देसले यांनी केले व सूत्रसंचलन यादवराव सावंत यांनी केले.आभार तुषार पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने केला.पोलीस निरीक्षक श्री.हनुमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस निरीक्षक मा.हनुमंतराव गायकवाड,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले,डॉ.प्रदिप गिरासे,श्री.नामदेवराव बैसाने,श्री.प्रकाश देसले,श्री.कैलास शिंदे,श्री.रमेश पाटील,श्री.मनीष देसले,श्री.प्रविण बैसाने,श्री.यादवराव सावंत,श्री.रविंद्र पवार,श्री.राजेंद्र चौधरी,श्री.तुषार पाटील,श्री.सोनु गिरासे,श्री.जयेश देसले,श्री.कालुजी सकट,श्री.गोपाल सोनार आदीसह विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.*

Previous articleट्राफिक पोलीस हायवेवर करतात तरी काय डोळ्या समोरून अवैद्य रेतीचे टिप्पर जात असताना शरमेने मान खाली चिखली ट्राफिक पोलीसाचा प्रताप…..
Next articleअखेर शहरातील बेजबाबदार “कचरासेठ” वर दंडात्मक कारवाई •
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.