आशाताई बच्छाव
न्यायमूर्ती भूषण गवईच्या रक्त तुला निमित्त आमदार संजय खोडके यांनी केले रक्तदान :, गवई यांना देशाचे सरन्यायाधीश होण्याचा बहुमान मिळणे ही अमरावतीसाठी गौरव ची बाब. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई यांच्या बुधवारी२५ जूनला होणाऱ्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा वकील संघाच्या वतीने रक्तदान शिबिर च्या आयोजन केले आहे गेल्या तीन ते चार दशकापासून जिल्ह्याच्या रक्तदान चळवळीत सक्रिय व समर्पित वृत्तीने काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय खोडके यांनी जिल्हा सत्र न्यायालया परिसरात बार कौन्सिल येथे रक्तदान शिबिर रक्तदान केले देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई यांनी अमरावतीचा बहुमान वाढवला आहे त्यामुळे जिल्हा वाशिया तर्फे त्यांना मानवंदना समर्पित करण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार संजय खोडके यांनी रक्तदान केले न्यायमूर्ती भूषण आर गवई यांना देशाचे सरन्यायाधीश होण्याचा बहुमान मिळविणे ही अमरावतीसाठी गौरवची बाब असून रक्त तुला करून त्यांचा सत्कार करणे हा उपक्रम समाजात नवा आदर्श प्रस्थापित करण्यात आहे असे सांगून आमदार संजय खोडके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माझी रेडी गव्हर्नर डॉक्टर कमल ताई गवई महेंद्र भूतळा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट सुनील देशमुख सचिव एडवोकेट अमोल मुरळ एडवोकेट प्रशांत देशपांडे रक्तदान शिबिर आयोजन समितीचे समन्वयक एडवोकेट किशोर शेळके एडवोकेट तिवारी एडवोकेट प्रदीप एडवोकेट जामठेकर जिल्हा वकील संघाचे सदस्य व पदाधिकारी आमंत्रित अन्य मान्यवर रक्तदाते व सहकारी उपस्थित होते.






