Home अमरावती अमरावती बिबट्या जिनाच्या पायऱ्या चढून शक्य एस आर पी एफ कार्यालयात आला,...

अमरावती बिबट्या जिनाच्या पायऱ्या चढून शक्य एस आर पी एफ कार्यालयात आला, सीसीटीव्ही शिकारीसाठी फीरला पण काही नाही भेटलं तर परतला.

50
0

आशाताई बच्छाव

1001629569.jpg

अमरावती बिबट्या जिनाच्या पायऱ्या चढून शक्य एस आर पी एफ कार्यालयात आला, सीसीटीव्ही शिकारीसाठी फीरला पण काही नाही भेटलं तर परतला. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. बिबट्याच्या नगरी वस्ती संचार ही बाब अमरावती करायसाठी काही नवीन नाही मात्र शनिवारी मध्यरात्री 12.30 मिनिटांनी एक बिबटा शिकार शोधण्यासाठी चक्का अमरावती येथील राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 9 च्या तू मजली इमारती कार्यालया चक्क फेरफटका मारून गेला जिन्यावरून पायऱ्या जळत मोठ्या दिमागदारपणे इमारतीत फिरणारा हा बिबटा सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे या घटनेनंतर रविवारी वन विभागाच्या रेखीव पथकाने एस आर पी एफ एफ चा संपूर्ण परिचय पिंजून काढला परंतु बीबटा कोठे दिसून आला नाही. अमरावती विद्यापीठ राज्य राखीव दल वडाळी परिसर तपोवन संजय गांधी नगर मंगलधाम कॉलनी आदी नागरी वस्ती चा भाग हा वडाळी वनपरिक्षेत्राच्या जंगलात आहे त्यामुळे या भागात अधून मधून बीबटाआढळुन येतो. अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचे वास्तव ही नित्याची बाब आहे असे असले तरी बिबट्याचे मनुष्याला आणि पोचली अशी एकही घटना गेल्या पाच ते सहा वर्षात निर्दशना आली नाही नागरी वस्ती शिकारीसाठी येणे आणि श्वास शोधले की परत जंगलात जाणे हा बिबट्याचा नेहमीचा सिरस्तआहे. अशाप्रकारे शनिवारी मध्ये रात्री विकता शिकारीसाठी एसआरपीएफ कार्यालयात आले असावे असा अंदाज वन विभागाच्या रेखीव पथकाने प्रमुख अमोल गवनेर यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केला आहे शनिवारी मध्यरात्री विकता एसआरपीएफ कार्यालयाच्या इमारतीत फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे त्याकरता रेखीव पथक घटनास्थळी पाठवले होते मात्र त्या भागात दिसला नाही तो लगतच्या अमरावती विद्यापीठच्या भिंतीवरून विद्यापीठ परिसरातील झोपा मध्ये गेला असावा असे वर्षा हरणे वडाळी यांनी सांगितले राज्य राखून पोलीस दल वसाहत परिसरात गत काही वर्षापासून अनेकदा येतो आहे लगतच असणाऱ्या वडाळी पोरा जंगल परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे जंगल परिसराला लागून असणारी काही निवासस्थानाजवळ सायंकाळी सुद्धा देवता दिसून येतो जोडपात एखाद्या खड्ड्यात दळून बसतो राज्य राखीव पोलीस दल वसाहती मधील अनेक कुत्र्यांची शिकार बिबट्यांनी केली आहे तपोवन परिसरात डॉक्टर तालीम येथे बिबट्याने गेटवरून घराच्या आवारात उडी घेत कुत्र्याची शिकार केली होती एस आर पी परिसरात फिरणारा बिबटा आता कार्यालयाच्या इमारतीत शिरला तेव्हा येथे कर्त्यावर असणारे कर्मचारी सदैव त्यांच्यासमोर आले नाहीत म्हणून अनर्थ टळला कर्मचारी वसाहत परिसरात महिला लहान मुलांचे बिबट्यांशी दहशत आहे. अशी ही माहिती मनीष घोडेस्वार पोलीस उपनिरीक्षक एस आर पी एफ अमरावती यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here