Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पि.आय.श्री.अरुण धनवडे साहेब यांचा सत्कार

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पि.आय.श्री.अरुण धनवडे साहेब यांचा सत्कार

103

आशाताई बच्छाव

1001613283.jpg

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –तालुका पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पि.आय.श्री.अरुण धनवडे साहेब यांचा सत्कार श्रीरामपुर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे, तालुकाप्रमुख प्रदीप वाघ,बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख विशाल शिरसाठ,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख सदामामा उंडे, युवानेते रवींद्र जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय शिंदे बांधकाम सेना तालुका प्रमुख बाबासाहेब भालेराव, उपतालुका प्रमुख लक्ष्मण पांचपिड, युवासेना शहरप्रमुख राहुल भंडारी, युवानेते किशोर वाडिले ,शरद डोळसे,आदी उपस्थित होते.

Previous articleमहावितरणच्या लेखी पत्रामुळे तोंडाला काळे फासणे आंदोलन स्थगित
Next articleअमरावती येथे २४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्कार वितरण सोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.