Yuva maratha news
जय शिवराय ग्रुप आयोजित विध्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
मालेगाव – जय शिवराय ग्रुप मालेगाव यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली व १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या एकुण 30 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र शाल फुल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महिला व बाल अत्याचार निवारण समिती अध्यक्ष श्रीमती.विजयाताई माळी यांनी स्विकारले व श्री सिद्धार्थ पानपाटिल अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज फाऊंडेशन यांनी व जय शिवराय ग्रुपचे मार्गदर्शक व सल्लागार श्री सतिश भाऊ बाजीराव बेडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची सुरुवात केली व आलेले कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे मान्यवर श्री राजेंद्र राऊत पाटील मुख्य संपादक युवा मराठा न्युज.श्री प्रविण पवार अँन्टीकरप्शन क्राइम कमिटी इन्स्पेक्टर.श्री सिद्धार्थ पानपाटिल अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज फाऊंडेशन.श्री राजु बाबा पाटील गुंजाळ राष्ट्रीय अध्यक्ष नाथ शक्ती प्रचार प्रसार संघटना.श्रीमती विजया ताई माळी अध्यक्ष महिला व बाल अत्याचार निवारण समिती यांचे शाळ श्री फळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जय शिवराय ग्रुपचे जेष्ठ सल्लागार श्री विजय लाडके श्री गोकुळ बेडेकर .श्री गोपाल ओढेकर.श्री भारत लाडके श्री अभिमन्यु रणसिंह व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मान्यवर आदि उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय शिवराय ग्रुपचे. संस्थापक अध्यक्ष आंशुराज राऊत.कार्याध्यक्ष श्री.प्रविण क्षीरसागर.अध्यक्ष श्री भागवत रणसिंह.भारत माने .उपाध्यक्ष श्री सतिश जाधव .मंगेश वानखेडे . सचिव योगेश देवरे. खजिनदार किशोर तुपे. उपखजिनदार महेश सरनाईक .विशाल गायकवाड.गौरव रणसिंह. कुणाल नाटेकर .गोपाल सरनाईक युवाध्यक्ष ओम गाडेकर .युवा उपाध्यक्ष गौतम कावळे व परिसरात नागरिक आदीजन बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय शिवराय ग्रुपचे संस्थापक आंशुराज राऊत यांनी केलं तर
कार्यक्रमाचा समारोप ग्रुपचे अध्यक्ष श्री भागवत रणसिंह व सल्लागार श्री सतिश बेडेकर यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली