Home अमरावती राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये कारखेडा ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांकावर. केन्दीय मंत्री...

राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये कारखेडा ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांकावर. केन्दीय मंत्री , मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुरस्कारने प्रधान .

147

आशाताई बच्छाव

1001566552.jpg

राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये कारखेडा ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांकावर.
केन्दीय मंत्री , मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुरस्कारने प्रधान . दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. मानोरा.

मानोरा स न २२/२३ मध्ये राज्य शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून राज्यात दुसरी आल्याने केन्दीय मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दि ३ रोजी कारखेडा ता.मानोरा जि. वाशिम ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ. सोनाली बबनराव सोळंके व सचिव श्री.श्यामराव जगन्नाथ महाले यांचे पुणे येथे उत्कृष्ट कामगिरी व गावात शासकीय योजना राबविल्या व ते गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी सफल केल्याबाबत महाराष्ट्र शासना मार्फत सत्कार व गौरव पुरस्कारीत करण्यात आला .
कारखेडा ग्रामपंचायतने स न २२/२३ मध्ये राज्य शासन पुरस्कृत रमाई आवास योजनेची प्रखर अंमलबजावणी केली होती, त्याची दखल राज्य शासनाने घेतली
फोटो