आशाताई बच्छाव
_पुनश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधुन गडचिरोलीत भाजपा शहराच्या वतीने साई नगर येथील शिवमंदिरात स्वच्छता व महापूजा संपन्न.._
गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):
पुनश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत भाजपा गडचिरोली शहराच्या वतीने शिवमंदिर संस्थान,साईनगर गडचिरोली येथे मंदिर स्वच्छता आणि महाजलाभिषेक महापूजेचे आयोजन करण्यात आले.
या महापूजेला प्रामुख्याने
मा.खा. डॉ. अशोकजी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष
प्रशांतजी वाघरे,आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,कि.मो. प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,भाजपा शहराध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे,जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके,सामाजिक नेते अल्केशभाऊ शनिवारे,विनोद देवोजवार,अविनाश विश्रोजवार, नरेश हजारे, प्रशांत भुगुवार, हर्षल गेडाम, मायाताई मडावी,
यांच्यासह प्रभागातील अनेक मान्यवर, नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांनी या धार्मिक सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला.






