आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रमातून चोरांनी चंदनाची झाडे कापून पळवली: गाभा काढून नेण्याचा प्रकार उघड; वन विभागाच्या कारवाईकडे लक्ष. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्ह्यातील नागपूर रोडवरील मोझरी येथील चंदनाचे झाड कापून त्यातील गाभा लंपास करण्याचा प्रकार चंदन तस्कर आणि येथील गुरुकुंज आश्रमात केला आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघड झाला माहिती गार सूत्रानुसार तस्करी करणारे व्यक्ती चंदनाच्या झाडांना लक्ष करून रात्रीच्या काळोख्यात त्या झाडांमधील गावात नष्ट करत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुल्य आश्रमातील मध्यवर्ती कार्यालयाच्या परिसरात चंदनाची साथ गाडे आहे त्यापैकी तीन झाडांना चंदन तस्करांनी लक्ष करीत हरी व कटरने कापऱ्या मारल्या आहेत त्यानंतर त्यातील एका झाडाला कटरच्या साह्याने कापून त्याच्या खोडातील गाभा काढून देण्यात आला आहे हा प्रकार गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आला असून या प्रकरणी चंदन तस्करांचा शोध घेऊन गुन्हेगारावर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरी जिल्हा अमरावती यांच्याकडून करण्यात आली आहे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग लगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापित केलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ हे सेवाभावी संस्था व आश्रम असून आश्रम परिसरात विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले आहे याचा सहा ते सात चंदनाच्या झाडाचा सुद्धा समावेश आहे त्यातीलच एका चंदनाच्या जळाला तस्कराकडून कटर मशीन ने कापून त्यातील गावाकडून देण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारा उघडकीस आला आहे या प्रकरणी गोष्ट दिवस तर श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत तिवसा पोलीस स्टेशन व वन विभागाकडे तक्रार नोंदवलीअशी सविस्तर माहिती आमचे जिल्हा प्रतिनिधी देशमुख साहेब यांना जनार्दन पंत बोते सरचिटणीस अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी माहिती दिली.






