Home नाशिक मालेगाव तालुक्यांतून ग्रामसेवकांच्या बदल्या,”कही खुशी तो कही गम”

मालेगाव तालुक्यांतून ग्रामसेवकांच्या बदल्या,”कही खुशी तो कही गम”

203

आशाताई बच्छाव

1001507027.jpg

मालेगाव तालुक्यांतून ग्रामसेवकांच्या बदल्या,”कही खुशी तो कही गम”
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव: शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने आज मालेगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवकांच्या तालुक्याबाहेर बदल्या केल्याने “कही खुशी तो कही गम”असेच चित्र बघावयास मिळाले.
आज नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत ग्रामसेवकांच्या मालेगाव तालुक्याबाहेर बदल्या केल्या आहेत.त्यात प्रामुख्याने मालेगाव तालुक्यातून अन्यत्र तालुक्यात बदलून गेलेल्या ग्रामसेवकाची नावे पुढीलप्रमाणे श्रीमती सरला पगार निळगव्हाण, श्रीमती सुप्रिया वडगे पाडळदे, अश्विनी पवार विराणे,स्वप्विल बच्छाव गाळणे,कन्नोर, पांढरे,रौंदळ रोझे आदींचा बदली झालेल्यात समावेश आहे.

Previous articleवैद्यकीय विद्यार्थ्यांची गोदावरी नदीपात्रात आत्महत्या
Next articleछत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.