Home अमरावती शेतकऱ्यांची ऍग्री स्टॉक नोंदणी नसेल तर विज बिल भरावे लागणार पालकमंत्री, नोंदणीची...

शेतकऱ्यांची ऍग्री स्टॉक नोंदणी नसेल तर विज बिल भरावे लागणार पालकमंत्री, नोंदणीची अंतिम मुदत31मे पर्यंत.खरीप आढाव बैठकीत विविध विषयावर चर्चा।

93

आशाताई बच्छाव

1001501056.jpg

शेतकऱ्यांची ऍग्री स्टॉक नोंदणी नसेल तर विज बिल भरावे लागणार पालकमंत्री, नोंदणीची अंतिम मुदत31मे पर्यंत.खरीप आढाव बैठकीत विविध विषयावर चर्चा। दैनिक युवा मराठा। पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अन त्यांना शासकीय योजनेचा लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी ॲग्री स्टॉक उपक्रमांतर्गत नोंदणी करण्यातत येत आहे ही नोंदणी केली नसलेल्या शेतकऱ्यांना वीस बिलाची स सवलत मिळणार नाही तसेच नोंदणी क्रमांक नसणाऱ्या शेतकऱ्यांना जुलैपासून वीज बिल देण्यात येणार आहे त्यामुळे ॲग्री स्टॉक अंतर्गत3१, मी पर्यंत पूर्ण नोंदणी करावी असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपूर येथून दूरदृश्यी प्रणाली द्वारे खरीप हंगामाचा आढावा घेतला कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार संजय खोडके आमदार सुलभा खोडके सौरभ कटियार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आर डी सी अनिल भटकर बैठकीला उपस्थित होते अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांनी खरीप हंगामा पेरणी होणाऱ्या पिकांचा आढाव घेतला येत्या खरीप हंगामासाठी बियाणे खते पीक कर्ज सिंचन व्यवस्था आधी बाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या खारीप हंगामात, सोयाबीन व कापूस पीक घेण्याचा शेतकऱ्यांचा कॉल आहे.यावेळी कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी बियाणे उत्पादक कंपनीचीपूर्ण संपर्क ठेवावा तसेच जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री होऊ नये यासाठी कृषी आणि महसूल या दोन्ही विभागांनी सक्रियपणे कारवाई करावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक असलेली मदत दिली जाईल त्यासोबतच शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचे दर माहिती व्हावे यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कृषी निष्ठांचे दरतंत्रज्ञानाचा उपयोग करावा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कृषी निष्ठांचे दर पत्र पोचविण्याचा प्रयत्न करावेत बियाणाचा दर्जा कायम राखून शेतकऱ्यांना दुभाग पेरणीचा वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना पालकमंत्री यांनी केली चिंतनाची एक महिना आधी नियोजन करण्याची सूचना खरीप हंगामात आवश्यकता पडल्यास सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे यासाठी सिंचन विभागाने एक महिना अगोदर नियोजन करावे कालव्याद्वारे सक्षमपणे पाणीपुरवठा करताना या कलावधी दुरुस्ती तातडीने करावी जेणेकरून शेवटपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेलल तसेच जंगलात राहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा योजनेअंतर्गत सिंचन विहीर योजना आहे या सर्व शेतकऱ्यांचे तातळीने अर्ज घेऊन त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा उन्हाळ्यात चारा टंचाई जाणवू नये चारा लागवडीचे धोरण तयार करावे यासाठी बियाणे आणि जागा शासनातर्फे पुरविण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे कृषी निविष्ठ खरेदी करताना विक्रेत्यातर्फे लिंकिंग करण्याचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे याबाबत कंपनी सातत्याने समोर येत आहे याबाबत कंपनी सातत्याने समोर येत आहे याबाबत कंपनीत स्तरावर कारवाई करण्यात येईल तसेच विक्रेत्यावर स्तरावर लिंकिंग चे प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे राष्ट्रीय बँकेकडून होणारी अडूनुक थांबविण्यासाठी प्रत्येक महाराजस्व अभियान आणि बँकेत कर्जवाटप मेळावा घ्यावा मागणी करणाऱ्या प्रत्यक्ष शेतकऱ्याला वेळेत कर्ज द्यावे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन ठीक कर्ज वाटप प्रक्रिया सुरळीत करावी असे निर्देशमागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत कर्ज द्यावे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन पीक कर्ज वाटप प्रक्रिया सुरळीत करावी असे निर्देश अमरावती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.