Home उतर महाराष्ट्र डिपॉल इंग्लिश मीडियम हायस्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( S.S.C.)परीक्षेचा निकाल 100%

डिपॉल इंग्लिश मीडियम हायस्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( S.S.C.)परीक्षेचा निकाल 100%

112

आशाताई बच्छाव

1001500531.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी-   डिपॉल इंग्लिश मीडियम हायस्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( S.S.C.)परीक्षेचा निकाल 100% लागला असून प्रथम क्रमांक –कुमारी माही संजय त्रिवेदी 99.40% द्वितीय क्रमांक –कौस्तुभ सोमनाथ कटारे 96.40% तृतीय क्रमांक– आर्यन जालिंदर ढोकचौळे 96.00% तृतीय क्रमांक– श्रुती रवींद्र रंजाळे 96.00% एकूण 73 विद्यार्थी परीक्षेला बसले असून 90% च्या वरती गुण असलेले विद्यार्थी ( 13) 80 % वरती गुण असलेले विद्यार्थी (26) ,70 % वरती गुण असलेले विद्यार्थी (18) ,60% टक्क्यांच्या वरती गुण असलेले विद्यार्थी (11), 50 % वरती गुण असलेले विद्यार्थी (5) विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्ह. फादर फ्रॅंको विद्यालयाच्या प्राचार्य रेव्ह. सिस्टर सेलीन सिस्टर ब्लेसा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रवींद्र लोंढे, हरविंदर सिंग सिद्धू, संदीप निबे, गणेश पवार, विकास वाघमारे, स्नेहलता नेवे वाणी ,सुनयना भालेराव , जयश्री ब्राम्हणे, रेणुका राऊत, प्रतीक्षा साळवे, रिटा ओबेरॉय या शिक्षकांचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभले. सर्व शिक्षकांनी मुलांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या

Previous articleमनसे शहराध्यक्षपदाला ७ वर्षे पूर्ण; सचिन चिखले यांनी मानले जनतेचे आभार
Next articleसार्वजनिक बांधकाम उपविभाग, शिंदखेडा येथे मुंडण आंदोलन. (घेतला एका निष्पाप मुलाचा जीव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.