Home नांदेड डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , विष्णुपुरी, येथे परिचारिका...

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , विष्णुपुरी, येथे परिचारिका संघटनेच्या वतीने जागतिक परिचारिका दिन उत्साहत साजरा

99

आशाताई बच्छाव

1001500474.jpg

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , विष्णुपुरी, येथे परिचारिका संघटनेच्या वतीने जागतिक परिचारिका दिन उत्साहत साजरा.       नांदेड शिवाजी धुमाळे 

दि. 12 मे 2025 रोजी अधिसेविका कार्यालया समोर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड ( विष्णुपुरी )अंतर्गत उत्सव समिती च्या माध्यमातून जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि. 6-5-2025 रोजी पासून सुरु झालेल्या जागतिक परिचारिका सप्ताहची काल खऱ्या अर्थाने सांगता झाली.जागतिक परिचारिका दिन विशेष
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशमूख (अधिष्ठाता) प्रमुख पाहुणे डॉ. विजयकुमार कापसे( वै.अधीक्षक)
रमाकांत पांचाळ ( पोलीस निरीक्षक, एटीएस,मुंबई) भीमराव चक्रे ( राज्य-उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय -लातूर )
अल्का जाधव(अधिसेविका) प्रतिभा वाघदरीकर ( जिल्हाध्यक्ष म.रा.प. स. शाखा नांदेड) डॉ. शिवानंद (उप- वै. अधीक्षक) अर्चना मुंगल( संघटक. मरापस, नांदेड.)आढाव सिस्टर (परिसेविका)
शुभांगी कस्तुरे (का. सदस्य. मरापस, नांदेड) इत्यादी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद चव्हाण यांनी केले.यावेळी स्वागतगीत मेघा सरपते व स्वाती इंगळे यांनी सादर केले प्रस्तावना भीमराव चक्रे यांनी केली प्रतिज्ञा अल्का जाधव यांनी केली. तसेच मनोगत रामाकांत पांचाळ,डॉ. विजयकुमार कापसे यांनी व्यक्त करत सर्वाना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बक्षीस वितरनाचे सूत्रसंचालन रवि शिसोदे यांनी केले.आभार प्रदर्शन सुधीपा उपाध्यया यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड च्या सर्व पदाधिकारी वर्गानीं व तसेच ऊत्सव समितीच्या सर्व कार्यकारी सदस्यांनीं विशेष मेहनत घेतली तसेच जी. एम सी नांदेड च्या सर्व परिचारिका वर्गाचे विशेष आभार संयोजकानी मानले

Previous articleनंदलाल पाटील कापगते विद्यालय, साकोली येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश!
Next articleयुद्धात भारताच्या विजयासाठी आणि सैनिकांच्या सुरक्षेसाठी उत्तरेश्वर महादेवाला महाआरतीकरून साकडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.