Home अमरावती मी एक वेळ शब्द दिलेला कॉमेंट केलेला मग मी कोणाचे ऐकत नाही...

मी एक वेळ शब्द दिलेला कॉमेंट केलेला मग मी कोणाचे ऐकत नाही अशी गवाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती येथील संस्कृती भावनात आव्हान केले व ,शिवसेनाप(उबाठा) गटात खिंड .शिवसेना( शिंदे गटात) प्रीती बंड यांचा प्रवेश

147

आशाताई बच्छाव

1001486418.jpg

मी एक वेळ शब्द दिलेला कॉमेंट केलेला मग मी कोणाचे ऐकत नाही अशी गवाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती येथील संस्कृती भावनात आव्हान केले व ,शिवसेनाप(उबाठा) गटात खिंड .शिवसेना( शिंदे गटात) प्रीती बंड यांचा प्रवेश . दैनिक युवा मराठा। पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथे प्रीती बंड यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह गुरुवारी शहरात पार पडलेल्या, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला ह्या शिवसेना (उबा ठा) माजी आमदार स्वर्गवास संजय भाऊ बंड यांच्या पत्नी आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शहरात पार पडलेल्या पक्ष मेळाव्यात, सांगितले की माझी नाड सर्वसामान्य सोबत जोडली आहे मी सर्व सामान्य साठी काम करतो मी एकदा कॉमेंट केली की मग ती माघार घेत नाही अशी ग्वाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर संस्कृत भावना येथे भव्य मेळावा व पक्षाचे कार्यक्रम पार पाडला माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांना विधानसभा निवडणुकीयांच्या पत्नी प्रीती बंड यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून (उबाठा) विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती त्यावेळी त्यांनी बंड करून निवडणूक लढवली त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता मात्र त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या त्यांनी बंड केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्कर्षित केले होते दरम्यान त्यांनी गुरुवारी अमरावती शहर व ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये दरम्यान त्यांनी गुरुवारी अमरावती येथे शेअर व ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यासह शिवसेनेत अधिकृत प्रवेशश केला आहे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सामान्यांना दिलेला शब्द पाडतो म्हणूनच आमच्याकडे अनेक कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आमच्याया गटात प्रवेश घेत आहेत ज्यांनी घराबाहेर काढले होते त्यांनीच घरात बसज्यांनी घराबाहेर काढले होते त्यांनीच घरात बसवले शिवसेनागट मध्ये प्रीती बंड यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर प्रीती बंड म्हणाल्या की माझे पती, माजी आमदार संजय बंड यांचे निधन झाल्यानंतरसंजय बडे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी राजकारणात आले तसेच अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाने मी राजकारणात आले दरम्यान मला घराबाहेर काढणाऱ्या राजकारणात आणणारे जे होते त्यापैकी काहींनी यंदा विधानसभा निवडणुकीत मला घरात बसण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र लढाईत मी एकटी नव्हते कारण असंख्य शिवसौनिकांची मला, साथ होती.आज पासून मी, राजकीय पक्षात प्रवेश करून तनमनाने प्रवेश करीत आहे असे सांगितले या कार्यक्रमाच्या वेळेस माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासह पक्षाचे मंत्री संजय राठोड राज्यमंत्री आशिषराज्यमंत्री आशिष जयस्वाल राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद अडसूळ तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous article40 वर्ष रखडलेल्या लेंडी धरणाच्या गळभरणी कामाला अखेर सुरुवात
Next articleचिखलीत काँग्रेसचा माणूस फोडला! रफिक शेठच्या गळ्यात भाजपचा रुमाल..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.