आशाताई बच्छाव
डॉ. कु. दिपाली माळी यांचा सत्कार
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील). शिंदखेडा शहरातील श्री विजय सोमनाथ माळी सर यांची मुलगी डॉ. कु.दिपाली विजय माळी यांनी *BAMS* हे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना गटनेते रावसाहेब श्री अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष श्री प्रकाश आप्पा देसले माजी उपनगराध्यक्ष श्री भिला पाटील प्रा. दिपक माळी सर जिल्हा सरचिटणीस श्री प्रविण माळी (पिंटू दादा) वडील श्री विजय माळी सर. व इत्यादी उपस्थित होते…






