Home उतर महाराष्ट्र मुळा कारखाना मैदानावर जगदंबा प्रिमियर लिग ची मेगा फायनल

मुळा कारखाना मैदानावर जगदंबा प्रिमियर लिग ची मेगा फायनल

105

आशाताई बच्छाव

1001480725.jpg

अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे- मुळा कारखाना मैदानावर जगदंबा प्रिमियर लिग ची मेगा फायनल झाली , मेगा फायनल बघण्यासाठी युवा नेते उदयन दादा गडाख पाटील हे उपस्थित होते, त्यांच्या समवेत सरपंच राजेंद्र बोरुडे, जेष्ठ पत्रकार विनायक तात्या दरंदले साहेब,प्रकाश शेटे पा नेवासा तालुका क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष उदय आबा पालवे, बक्षीस दाते जाधव पा, तागड मामा, संतोष तेलोरे, थॉमस पंडित, सोनवणे पा,व मुळा कारखाना चे पदाधिकारी आयोजक कमिटी उपस्थित होते,व फायनल चे बक्षिस युवा नेते उदयनदादा गडाख पा यांच्या हस्ते नेवासा संघा ला ट्रॉफी व सन्मान पत्र देण्यात आले व द्वितीय पारितोषिक चांदा संघाला देण्यात आली, तृतीय पारितोषिक व चौथे पारितोषिक मानेवर च्या उपस्थित देण्यात आले, अनेक मान्यवर च्या ,क्रीडा रसिक ,क्रिकेटर यांच्या उपस्थितीत जगदंबा प्रीमियर लीग ची सांगता समारंभ संपन्न झाला.

Previous articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना
Next articleस्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा फडकवणार : फडणवीस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.