Home अमरावती एचटीबीटी बीयाण्याच्या विक्रित चार राज्यातील दलालांचे कनेक्शन्स.

एचटीबीटी बीयाण्याच्या विक्रित चार राज्यातील दलालांचे कनेक्शन्स.

44
0

आशाताई बच्छाव

1001454164.jpg

एचटीबीटी बीयाण्याच्या विक्रित चार राज्यातील दलालांचे कनेक्शन्स. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. जिल्हा प्रतिनिधी.. अमरावती. महिनाभरावर आलेल्या खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यासह कृषी विभाग करीत आहे या दरम्यान शासनाचे मान्यता नसलेल्या एचटीबीटी बियाण्याच्या विक्रीसाठी ते बंगला गुजरात आंध्रा प्रदेशएचटीबीटी बियाण्याच्या विक्रीसाठी ते बंगला गुजरात आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातील दलाल जिल्ह्याच्या सीमा वरती भागात सक्रिय झाल्याची माहिती आहे कृषी विभागाद्वारे राज्याचे कनेक्ट कनैक्शन, समोर आलेले आहे अमरावती जिल्ह्यात धामणगाव यवतमाळ मधील बाबुळगाव व धामणगाव रेल्वे यवतमाळ मधील असून वर्धा जिल्ह्यातील पुलवा या तीन जिल्ह्याच्या सीमेच्याा प्रगलमध्ये मध्यप्रदेशश सीमा लागत वरुड तालुक्यातील दरवर्षी एचवरुड तालुक्यातील दरवर्षी याच टीबीटी बियाणेची विक्री होते याच भागात याच भागात सातत्याने कृषी विभागाच्या कारवाया होत आहे कपाशीसाठी शेतकऱ्यांना केंद्र शासन मान्यता प्राप्त बी जीवन व बीजी टू या वाण्याची लागवड करता येईल बीजी थ्री म्हणजे एचम्हणजे एचटीबीटी या वाणाचा वापर केलास पर्यावरण कायद्याने गुन्हा ठरणार आहे त्यासाठी पाच वर्षाचा करावाम्हणजे एचटीबीटी या वाणाचा वापर केलास पर्यावरण कायद्याने गुन्हा ठरणार आहे त्यासाठी पाच वर्षाचा करावा व एक लाख एक दंड तरतुद आहे.कृषी विभागाद्वारे 15 पथकाची गठन करण्यात आले असून तपासणीच्या कामी लागला आहे शेतकऱ्यांनी शासनाच्या मान्यता नसलेला इतर कोणत्याही प्रकारच्या कापूस बियाण्याचे खरेदी कोणत्याही अनाधिकृत विक्रेत्याकडून करू नये शासनाला नसलेल्या एकटी बीटी किंवा याही प्रकारचे बियाणे ची खरेदी करताना ची फसवणूक होऊन पर्यावरणाचे नुकसान होतो त्यामुळे पर्यावरण कायदे अंतर्गत अशा बियाण्याच्या वापर हा कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आले की माहिती जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली बियाणे पाकीटशील बंद मोहरा बंद असल्याची खात्री करूनच खरेदी करावी बियाणे उगवण्याच्या खात्री करूनच खरेदी करावी बियाणेच्या उगवणीच्या खात्रीसाठी पाकीट वरील अंतिम मुदत तपासावी बीजी दोन तंत्रज्ञान सर्व वाणांमध्ये सारखेच असल्याने एक विशिष्ट वाण्याची मागणी टाळावी 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय करू नये पूर्व हंगामी कपाशी लागवड बोगस बियाणे छटी प्रचलित नावाची वापर केला जात असून विक्रेते शेतकऱ्यांना घरपोच आपल्या परिसरात प्रचालित वाणाच्या नावाचा वापर करून तणनाशक राउंड ऑफ बीटीी चोर बोटीचोर बोटी, बीड गार्ड एसटीबीटी या नावाखाली विना पावती बियाणे विक्री करतात त्यामुळे बोगस व एखाद्याचे बियाणे, लागवड करताना आढळल्यास, जवळच्या कार्यालयास कळवावे, असे कृषी विभागाने सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here