आशाताई बच्छाव
किती जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले . किरट सोमय्या ची, म.न.प .ला विचारणा : भाजप नेते सोमय्या यांनी दिली.मुख्यालयाला भेट अधिकाऱ्यासोबतत चर्चा. दैनिक युवा मराठा पी.एन.देशमुख. जिल्हाप्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथे भाजप नेते किरट सोमय्या यांनी दी.२८रोजी दुपारी , अचानक मनपा मुख्यालयाला भेट दिली आजवर शहरात बनावट कागदआजवर शहरात बनावट कागदपत्र्याच्या आधारेआजवर शहरात बनावट कागदपत्राच्या आधारे किती जन्ममृत्यूू प्रमाणपत्र विपरीत करण्यात आले जे रद्द करण्यात आले काय?यासंदर्भात मनपा आयुक्त सचिन कलंत्रे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांना विचारणा केली त्यावर त्यांना मनपा प्रशासन द्वारे आजवर आम्ही बनाव कागदपत्राच्या आधारे तसेच नायक तहसीलदारांची स्वाक्षरी असलेले१७00, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले असून ते रद्द केल्याचे प्रमाणपत्र संबंधित पाठविण्याची माहिती देण्यात आली सुमारे२0, मिनिटे सोमय्या यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यावेळी त्यांनी या प्रकरणी आपण कधी दस्तऐवज गोळा केले आहेत का याबाबत विचारणा केली हे दस्तवेत लेख पुढील1५, दिवसात महानगरपालिकेला भेट दे त्यावेळी बघणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांना सांगितले.मलावट कागदपत्राच्या आधारे तयार करण्यातातआलेले १५६४जन्म आणी म्रुत्यु७0, प्रमाणपत्र रद्द केले आहे,१1आगष्ट2023ते२1 जानेवारी२0२५, पर्यंत दिलेले सर्व जन्म मृत्यू प्रमाणपत्र असून ते रद्द करण्याचे आधी दिले तहसीलदार वर कारवाईतहसीलदार वर कारवाईक व्हायला पाहिजे ,कीरट सोमय्या, अमरावती शहरातही बना कागदपत्राच्या आधारे जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.जिल्हाधिकारींनी हे सर्व प्रमाणपत्र रद्द केलेे आहेत्यान याच प्रकरणात अमरावती तहसील मधील अधिकारांच्याया तक्रारीवरून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याच प्रकरणात बनावटपत्राच्या आधारे पत्रावर नायक तहसीलदाराची सोनवणे केली वास्तविकता नायक तहसीलदारांना सोनवणे करण्याचे अधिकार नाही त्यामुळे तहसीलदारांना या प्रकरणात गुन्हा दाखल करावा याच वेळी तहसीलदारावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याकडे केली आहे.