Home अमरावती अमरावती येथील जव्हार गेट ते बुधवार, काँक्रीट रस्ता बांधण्याकरता महानगरपालिका फंडातून दहा...

अमरावती येथील जव्हार गेट ते बुधवार, काँक्रीट रस्ता बांधण्याकरता महानगरपालिका फंडातून दहा लक्ष रुपयांची निधी मंजूर नगरसेवक विवेक कलोती यांचा प्रयत्नला यश.

126

आशाताई बच्छाव

1001448109.jpg

अमरावती येथील जव्हार गेट ते बुधवार, काँक्रीट रस्ता बांधण्याकरता महानगरपालिका फंडातून दहा लक्ष रुपयांची निधी मंजूर नगरसेवक विवेक कलोती यांचा प्रयत्नला यश. दैनिक युवा मराठा। पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी अमरावती. जवाहर गेट – बुधवारा प्रभागाचे नगरसेवक विवेक कलोती यांचे प्रयत्नाने तसेच माजी मंत्री श्री प्रवीण भाऊ पोटे साहेब यांचे शिफारसी वरून स्व. बापूसाहेब कारंजकर सांभागृह ते श्री. विधळे यांचे घरा पर्यंत कॉंक्रिट रस्ता बांधणे करिता महानगर पालिका फंडातून दहा लक्ष रुपये निधी मंजूर केले.
सदर कामाचे भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्षा सौ. गंगाताई खारकर, माजी शिक्षण सभापती श्री. आशिषभाऊ अतकरे, नीलकंठ मंडळाचे अध्यक्ष श्री. दीपक भाऊ गुल्हाने, नीलकंठ मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.बाबासाहेब गंगात्रे, विलास काका कारंजकर यांचे हस्ते संपन्न झाले.
सदर भूमिपूजन सोहळ्यास कृष्णा भाऊ पिंपळकर,राजूभाऊ शेरेकर, आशिष भाऊ पांडे, श्रीकांत भाऊ काळे, निलेश भाऊ कारंजकर, सौरभ भाऊ केवले, अमोल भाऊ शिराळकर, निशांत भाऊ जोशी प्रीतम भाऊ भोरे, मंदार भाऊ नानोटी,चेतन भाऊ गंगात्रे, श्रेयस भाऊ शेलूकर, दीपक भाऊ लेंघे,सागर भाऊ ढवळे,नरेंद्र भाऊ बेनी, श्याम भाऊ शिंगारे, अक्षय भाऊ मुदगल, मयूर भाऊ इंगोले, मंदार भाऊ माकोडे,सतीश भाऊ बद्रे, सचिन भाऊ कोहळे, मयूर भाऊ जलतारे, राजेश भाऊ ढोले, प्रसादभाऊ जड सह परिसरातील नागरिक उपस्थित होते

Previous articleअमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात प्रोफेसर झाले डिजिटल अरेस्ट उकडले १४.30 लाख रुपये तेलंगणा पोलीस फंडा. मानव तस्करीचाा गुन्हा दाखल .
Next articleआजपासून अतनूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व याञोत्सव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.