Home महाराष्ट्र लवकरच वाचा!!अबब…. ऐकावे ते नवलच! या गावात हनुमानचे मंदीरच नाही!!

लवकरच वाचा!!अबब…. ऐकावे ते नवलच! या गावात हनुमानचे मंदीरच नाही!!

129

आशाताई बच्छाव

1001407892.jpg

काही घटना व गोष्टी अशा असतात की,त्यावर विश्वास ठेवावाच लागतो.असही एक गाव आहे की, त्या गावात मारुती रायांचे मंदीरच नाही.किंवा त्या गावातील लोक मारुती किंवा हनुमान नावाच्या मुलाला मुलगी सुध्दा देत नाहीत किंवा मारुती कंपनीच्या गाड्याही घेत नाहीत.काय आहे सत्यता! आणि कुठे आहे हे गाव…. सविस्तर स्पेशल रिपोर्ट आज हनुमान जयंती निमित्ताने लवकरच वाचा फक्त युवा मराठा आँनलाईन वेब न्यूज चॅनलवर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे यांच्या शब्दांत!

Previous articleडि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल श्रीरामपूर येथे सिनियर के.जी. विभागाचा पदवीधर समारंभ संपन्न
Next articleतरूणांनो प्रथम धम्मसेवा करा – पूज्य भदन्त डॉ. धम्मरक्षित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.