Home नांदेड उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे महसूलमंत्र्याचे हस्ते उद्घाटन.

उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे महसूलमंत्र्याचे हस्ते उद्घाटन.

81

आशाताई बच्छाव

1001383548.jpg

उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे महसूलमंत्र्याचे हस्ते उद्घाटन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 4 एप्रिल :- उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे उदघाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते आज दुरदृश्यप्रणाली द्वारे करण्यात आले करण्यात आले.

या भू- प्रणाम केंद्रात भूमि अभिलेख विभागाचे सर्व प्रकारचे नक्कला नागरिकांना वेळेत मिळतील. तसेच मोजणी अर्ज भरता येतील, त्यामुळे नागरिकांचा वेळ कमी होईल. अशा अनेक सुविधा या भु-मापन केंद्राद्वारे मिळतील.

उदघाटन प्रसंगी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती सिमा देशमुख नांदेड, उप अधीक्षक भूमी अभिलेख बी व्ही मस्के व कार्यालयातील कर्मचारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Previous articleआलेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने 7 शेतमजूर महिलांचा मृत्यू तर 3 जखमी
Next articleजिजाऊ रथयात्रा 6 एप्रिल रोजी मुखेडात , स्वागताची जय्यत तयारी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.