Home उतर महाराष्ट्र अमळनेरात अहिराणी साहित्य संमेलन संपन्न

अमळनेरात अहिराणी साहित्य संमेलन संपन्न

227

आशाताई बच्छाव

1001377281.jpg

धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ –अहिराणी साहित्य संमेलन समिती अमळनेर. गौरव पुरस्कार 2025 अहिराणी साहित्य परिषद धनदाई माता एज्युकेशन सोसायटी आयोजित पाचवे अहिराणी साहित्य संमेलन दोन दिवसीय साहित्य संमेलन रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आले होते. .गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुपारी साडेतीन वाजता ग्रंथ आणि अहिराणी संस्कृतिक दिंडी सह अनेक कार्यक्रम सादर करत संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्घाटक डॉक्टर दिगंबर जी महाले अध्यक्ष मंगल ग्रह सेवा संस्थान अमळनेर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल बाबा पाटील माजी आमदार धुळे यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार शरद पाटील माजी आमदार डॉक्टर सुधीर जी तांबे तसेच अहिराणी साहित्य परिषद धुळे. भगवान पाटील अध्यक्ष डॉक्टर फुला बागुल उपाध्यक्ष प्रभाकर शेळके सचिव प्रकाश महाले कोषाध्यक्ष. आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अहिराणी भाषेतील मनोरंजन कला सिनेमासृष्टी तसेच विविध क्षेत्रात काम करणारे अहिराणी भाषिक मान्यवर व्यक्ती यांचा सन्मान आणि गौरव या साहित्य संमेलनात करण्यात आला तसेच अहिराणी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. अहिराणी नाट्यपात्री अहिराणी मिमिक्री नाट्य अभिनय आणि कविता अहिराणी भाषेतील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अहिराणी कवी संगीतकार गाणे नाट्य या क्षेत्रातील कलाकारांचा गौरव चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन पुरस्कार देण्यात आला. अशाच अहिराणी भाषेतील मधुर आवाजाची धनी. अहिराणी गान कोकिळा. भाग्यश्री पाटील. राहणार काळखेडे. तालुका जिल्हा धुळे यांचा. अहिराणी भाषेला एका उंचीवर नेण्यासाठी योगदान दिले आणि अहिराणी भाषेचे महत्व वाढवण्यासाठी भाग्यश्री पाटील. यांचं महत्त्व आहे म्हणून यांना अहिराणी साहित्य संमेलन पाचवे अमळनेर जिल्हा जळगाव येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला आयोजक धनदाई माता एज्युकेशन सोसायटी आयोजित येथे संपन्न करण्यात आला.

Previous articleविद्यार्थ्यांकडून अनधिकृत शुल्कवसुलीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांची तक्रार
Next articleपारध बु येथील बालाजी उत्सवास प्रारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.