Home नाशिक सौ.दिपालीताई बांडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सौ.दिपालीताई बांडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

224

आशाताई बच्छाव

1001354734.jpg

नाशिक इम्तियाज अतार प्रतिनिधी- एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य
सौ दिपालीताई किशोर बांडे
उत्तर महाराष्ट्र प्रमुख
यांचा वाढदिवसनिमित्ताने महानगर पालिका शाळा क्रमांक 3 नांदुर जेलरोड नाशिक येथे शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
आला या वेळी शाळेची मुख्याधपिका गांगुर्डे मॅडम, देवरे मॅडम, शिक्षक लोहार सर ,माळवदे सर, गावित सर ,आवारे मॅडम, ढेपले सर, शिवजयंती समिती सल्लागार सुधीर निमसे शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष भिका मामा गांगुर्डे नाशिक शहर अध्यक्ष किरणभाऊ निमसे यशवंत लॉन्सचे संचालक गणेश भाऊ निमसे दिपक सूर्यवंशी व सुपरहिट ट्रीटमेंट सातपूर डायरेक्टर अशोक मंडलिक व्हॅल्युएशन इंजीनियरिंग चे डायरेक्टर अमोग गोरे योगेश्वर प्रिंटर्सचे संचालिका सविता पिंगळे एकलव्य भिल्ल समाज संघटना नाशिक तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ कुंवर हे उपस्थित होते

Previous articleवाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील शिवराम/टोला येथील घटना
Next articleआंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन; १० एप्रिल रोजी बक्षीस वितरण सोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.