आशाताई बच्छाव
जिल्हा परिषद च्या तक्रार निवारण दिनात धक्कादायकयक प्रकरण
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती जिल्हा परिषद च्या तक्रार निवारण दिनात अनेक धक्कादायक बाबी समोर आले आहेत नागरीरी स्वतःहून कर भरण्यास तयार असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र गोराकारणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारीधिकारी सजिता महापात्र यांनी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी तक्रार निवारण दिन सुरू केला आहे या दिवशी सात महत्वपूर्ण तक्रार समोर आल्या सी इ ओ नि स्वतः तक्रारदारांची संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूरच्या अमर ठाकरे यांनी स्वतःहून घराची कर आकारणी करण्याची विनंती केली मात्र ग्रामसेवक मी कारवाई न केल्याने ते कर होऊ शकले नाहीत तेंबा येथील प्रभाकर ठाकरे यांना जागेचा नमुना ८ न मिळाल्याने कर भर न करताा आला नाही बात कबी तालुक्यातीलबात कवी तालुक्यातील नौताळ येथील सुखदेव रायबोले यांच्या प्रकरणात विस्तार अधिकारी तेलंग यांनी चौकशीत हजर राहणे आवश्यक असताना ते गैरहजर राहिले या प्रकरणी सीईओनेबात कवी तालुक्यातील नौताळ येथील सुखदेव रायबोले यांच्या प्रकरणात विस्तार अधिकारी तेलंग यांनी चौकशीत हजर राहणे आवश्यक असताना ते गैरहजर राहिले या प्रकरणी 24 तासात खुलासा सादर करण्याचे खुलासा दिले आहेत श्याम कांत देशमुख निलेश वानखडे स्वप्निल निमकाळे आणि संदीप वानखडे यांनीश्याम कांत देशमुख निलेश वानखडे स्वप्निल निमकाळे आणि संदीप वानखडे यांनी वीस समस्या मांडल्या सीश्याम कांत देशमुख निलेश वानखडे स्वप्निल निमकाळे आणि संदीप वानखडे यांनी वीस समस्या मांडल्या सी ओ महापात्र यांनी सर्व तक्रारीची दखल घेऊन संबंधित घेऊन योग्य कारवाईचे निर्देश दिले आहेत.