Home नाशिक श्री स्मशान मारुती मंदिर श्री श्री 1008 फलहारी बाबा यांच्या कृपा आशिर्वादाने...

श्री स्मशान मारुती मंदिर श्री श्री 1008 फलहारी बाबा यांच्या कृपा आशिर्वादाने महंत श्री धर्मदास महाराज यांच्या संकल्पनेतून सव्वा लाख हनुमान चालीसा पाठचे नियोजन

214

Yuva maratha news

1001288971.jpg

श्री स्मशान मारुती मंदिर श्री श्री १००८ फलहारी बाबा यांच्या कृपा आशिर्वादाने महंत श्री धर्मदास महाराज यांच्या संकल्पनेतून सव्वा लाख हनुमान चालीसा पाठचे नियोजन

मालेगाव. प्रतिनिधी

 

काल दिनांक ०२ मार्च २०२५ रोजी श्री स्मशान मारुती मंदिराच्या प्रांगणात रात्री ०८ वाजता सव्वा लाख हनुमान चालीसा पाठ चे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सर्व स्मशान मारुती मंदिर भक्त परिवार यांच्या उपस्थितीत पुढील प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे दिनांक ०६ एप्रिल २०२५ श्री राम नवमी ते १२ एप्रिल २०२५ श्री हनुमान जयंती पर्यंत सव्वा लाख हनुमान चालीसा पाठ व दिनांक १३जुलै २०२५ रविवार रोजी भंडारा आयोजित केला आहे तरी सर्व शहरातील नागरिक भक्त परिवार व धर्म प्रेमींनी आर्वजुन उपस्थित रहावे असे आवाहन स्मशान मारुती मंदिर महंत श्री धर्मदासजी महाराज यांनी केले आहे यावेळी नियोजन बैठकीत परिसरातील ८०/९० लोक स्मशान मारुती भक्त मंडळ व आदी जन उपस्थित होते