Home अमरावती म .न.पा. ने.मालमत्ता धारकाकडून कर रुपयात घेतलेल्या अतिरिक्त रकमेवर व्याज द्यावे: शहर...

म .न.पा. ने.मालमत्ता धारकाकडून कर रुपयात घेतलेल्या अतिरिक्त रकमेवर व्याज द्यावे: शहर काँग्रेसचा उपोषणाचा मनपाला इशारा.

160

आशाताई बच्छाव

1001283764.jpg

म .न.पा. ने.मालमत्ता धारकाकडून कर रुपयात घेतलेल्या अतिरिक्त रकमेवर व्याज द्यावे: शहर काँग्रेसचा उपोषणाचा मनपाला इशारा.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
मालमत्ता मूल्यांकनावर 99 लागू दरानुसार शहरातील अनेक मालमत्ता धारकाकडून मनपा ने मालमत्ता करघेतला दंड म्हणून व्याजाचाही समावेश होता परंतु विधानसभा निवडणुकीविधानसभा निवडणुकीआधी शासनाने नव्या दरानुसार मालमत्ता कर आकारणी स्थगिती दिली त्यामुळे जुन्यात करा नुसार कर वसूल करण्याचे ठरविण्यात आले त्यावेळी ज्यांनी कारभारला त्यांच्या अतिरिक्त परासह व्याजाचेे पुढच्या वर्षाच्या मालमत्ता करार समायोजन करण्यात निर्णय मनपा प्रशासनाने घेतला . कर थकित राहिला म्हणून, मनपा प्रशासन दरमहा२टक्के असा वर्षाला २४टक्के, दंड आकारले आता ज्यांनी जास्तीचे व्याज भरले त्यांच्या रकमेवर मानपाने व्याज द्यावा अशी मागणी शहर काँग्रेसने मानपा प्रशासनालाकेली या रकमेवर व्याज मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार असा इशारारवारी मनपाला दिला त्यावर मनपा आहे त्यांनी निर्णय घेण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मागतली तत्पूर्वी शहर स्वच्छतेसाठी मानपाच्या मुख्य द्वारावर१00हुन महापालिकेच्या मुख्य दारासमोर भजन आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकारी होते प्रत्येक प्रभागात ५५ सफाई कर्मचारी हवेऊन निहायस्वच्छतेच्या कॉन्ट्रॅक्ट मनुष्यबळाचा उल्लेख नसल्याने मनमानी पद्धतीने स्वच्छता कंत्राटदार कारभार करत आहे त्यामुळे चार स्वच्छता बोजवार उडाला आहे.रोगराईचे साम्राज्य निर्माण झाले आहे एक महिना आधी झालेल्या काँग्रेस बैठकीत आयुक्तांनी साफसफाईच्या कंत्राटात प्रत्येक प्रभागात ५५ सफाई कामगार ठेवले जातील असे आश्वासन दिले होते मात्र राजकीय दळपणामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही प्रत्येक प्रभागात५५, सफाई कर्मचारी दिसायला हवेत आम्ही स्वतः हजेरी घेऊ असे ठासून सांगितल्यामुळे साफसफाईच्या कंत्राटात५५, मनुष्यबळाचा वापर ही अट टाकून त्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येतील असा निर्णय मनपा आयुक्त यांनी दिला.

Previous articleउमरद येथील शेतकऱ्याच्या ८ शेळ्या आकस्मिक मृत्युमुखी ; शेतकऱ्याचे १ लाख ५० हजाराचे नुकसान….
Next articleपत्रकारांना अरेरावी करणाऱ्या तुळजापूर तहसीलदारावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.