Home नाशिक जनता विद्यालय सुतारखेडे येथे मराठी गौरव दिन उत्साहात साजरा

जनता विद्यालय सुतारखेडे येथे मराठी गौरव दिन उत्साहात साजरा

300

आशाताई बच्छाव

1001278562.jpg

जनता विद्यालय सुतारखेडे येथे मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
चांदवड सुनील गांगुर्डे तालुका प्रतिनिधी –महान साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांना अभिवादन करून मराठी गौरव दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. उदा- गायन ,भजन, कीर्तन, हरिपाठ, पसायदान,गणेश स्तुती यातून मराठी भाषेचे महत्व सांगितले गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच संपूर्ण महाराष्ट्र दर्शन घडवणारे नृत्य- मराठमोळ गाणं लाखमोलाच सोन यावर विद्यार्थ्यांनी वेशभूषाद्वारे वाघ्या, मुरळी, कोळी, देवभक्त, वासुदेव, वारकरी, शेतकरी यांचे विविध रूपे साकारली.
तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीम.कांबळे एस एस, श्री.दिगंबर शेळके सर, श्रीम.सुवर्णा पवार मॅडम, श्री.दत्तू सोनवणे सर, श्री.विश्वास पाटील सर, श्रीम.योगिता जाधव मॅडम, श्रीम.प्रमिला ठाकरे मॅडम, श्री शैलेश वाघ सर, श्री.ज्ञानेश्वर जामदार सर, श्री.गायकवाड भाऊसाहेब, उघडे मामा, किशोर मामा यांचे सहकार्य लाभले.

Previous articleपुण्यातील स्वारगेट बसस्थानकामधील तरूणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
Next articleपुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.