Home नांदेड शिवजयंती समिती देगलूर च्या वतीने येरगी येथील सरपंच संतोष पाटील यांचा सत्कार.

शिवजयंती समिती देगलूर च्या वतीने येरगी येथील सरपंच संतोष पाटील यांचा सत्कार.

119

आशाताई बच्छाव

1001256754.jpg

शिवजयंती समिती देगलूर च्या वतीने येरगी येथील सरपंच संतोष पाटील यांचा सत्कार.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथील सरपंच संतोष पाटील यांना नुकतेच प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील लाल किल्ल्यातील परेडसाठी निमंत्रित केले होते. त्यांना दिल्ली येथे पंचायत राज विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा सन्मान देशपातळीवर झाला आहे. यासाठी काल आदर्श सरपंच संतोष पाटील यांचा सार्वजनिक शिवजयंती समिती देगलूर च्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी संतोष पाटील यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी आमदार जितेश अंतापूरकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मंगल पाटील, सर्व पदाधिकारी, मोगलाजी शिरशेटवार, लक्ष्मीकांत पदमवार, गट विकासअधिकारी शेखर देशमुख, मुख्यधिकारी चव्हाण सर, अंकुश देसाई , महेश पाटील, बालाजी पाटील, राजु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleआशिष शेळके यांच्या VIP OFFICE आणि VIP REAL ESTATE कार्यालयाचे थाटामाटात शुभारंभ.
Next articleश्री छत्रपती शिवाजी आश्रम शाळेत इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.