Home अमरावती विचारवंत शरद पाटील यांच्या तत्त्वज्ञानाचा महत्त्व: मार्क्सवादी फुले आंबेडकरवादी विचारांची मांडणी मुक्तीदायी...

विचारवंत शरद पाटील यांच्या तत्त्वज्ञानाचा महत्त्व: मार्क्सवादी फुले आंबेडकरवादी विचारांची मांडणी मुक्तीदायी आणि व्यावहार्य.

28
0

आशाताई बच्छाव

1001249968.jpg

विचारवंत शरद पाटील यांच्या तत्त्वज्ञानाचा महत्त्व: मार्क्सवादी फुले आंबेडकरवादी विचारांची मांडणी मुक्तीदायी आणि व्यावहार्य.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती जिल्हा विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्तकॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त एक दिवसीय शिविहिरीचे आयोजन करण्यात आलेकॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सव निमित्त एक दिवसीय श्री चे आयोजन करण्यात आले श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात इतिहासकार डॉक्टर उमेश बगाडे.यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले डॉक्टर बगाडे यांनी सांगितले की मूलभूत सामाजिक परिवर्तनासाठी तत्त्वज्ञान आवश्यक आहे काँग्रेस शरद पाटील यांनी भारतीयसमाजाची अनन्यता लक्षात घेऊन .मार्क्सवादी फुले आंबेडकर वाद्यांची मांडणी केली त्यांनी धर्म संस्कृती आणि इतिहासाची चिकित्सा मांडणी करून भारतीय समाज परिवर्तनाचा विचार मांडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक साहेबराव विधळे होते कार्यक्रमाचे उद्घाटन संध्या सारसकर यांनी केले डॉक्टर स्वर्णमाला मस्के डॉक्टर अलका गायकवाड डॉक्टर राजू जाधव रमेश बीजेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते डॉक्टर राजीव जाधव यांनी सांगितले की कॉम्रेड पाटील यांनी भारतीय समाजाच्या बदलकॉम्रेड पाटील यांनी भारतीय समाजाच्या बदलल्या संदर्भाचा अभ्यास केला त्यांनी आधुनिक भारतातील जाती अंतर्गत वर्ग विकासाचे विश्लेषण केले.त्यांनी आधुनिक भारतातील जाती अंतर्गत वर्ग विकासाचे विश्लेषण केले शिवसेनेच्या व्यवस्थेत एकरी मर्यादा आणि धोके पष्ट केले मान प्राध्यापक विदळे यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधनमर्यादा आणि धोके पष्ट केले मान प्राध्यापक विजय यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरे कॉम्प्रेस शरद पाटील यांचे योगदान अधोरेखित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान फाळके यांनी केले अतुल खर्चे आणि अजित कांबळे विविधसत्राचे चे संचालन, यांनी केले विभागीय कार्यक्रमास समन्वयक उमेश खडसे यांनी आभार मानले.

Previous articleमहाशिवराञी निम्मित अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन.
Next articleमहिला लोकशाही दिनाला प्रतिसाद नाही: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात एकही तक्रार दाखल नाही, यंत्रणेवरील विश्वासाचा प्रश्न चर्चेत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here