आशाताई बच्छाव
पुण्यावरून अमरावतीला
जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स समृद्धीवर अपघात एकाचा जागीच मृत्यू तर२0ते २५, प्रवासी गंभीर जखमी.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
पुण्यावरून अमरावती जात असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर पहाटे५.वाजताच्या सुमारास विषम अपघात झाला .चालकाला अचानक गिलके लागल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून या अपघातात घटनास्थळावर एक व्यक्ती ठार झाली आहे .मिळालेल्या माहितीनुसार व्यक्तीचा एकूण आकडा20ते २५, असल्याचे समजते आणि अति गंभीर४ते५, जखमींना ताबडतोब अकोला येथे पाठवण्यात आले आहे घटनेची माहिती शेलुबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे यांना मिळताच, त्यांनी आमदार शाम खुळे यांना कळविले तात्काळ आमदार खोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना घटनास्थळाबद्दल माहिती देऊन मदतीची सूचना दिल्या मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच१४एच जी ६६६७, ही नागपूर मेन वरून जात होती यावेळी चैनल क्रमांक२१५, चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे, किंवात्रण सुटल्याने अपघात घडण्याची शक्यता असून या अपघातात घटनास्थळावर एक व्यक्ती जागीच ठार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये20ते २५, प्रवासी किरकोळ जखमी असून अति गंभीर४ते५, जखमी असल्याचे समजते जखमींना विविध रुग्णवाहिका द्वारे कारण गॅस शेलुबाजार आणि अकोला येथे हलविण्यात आले असून पुढील तपास अपघाताचे नेमके कारण, उलगडण्याचे काम सुरू आहे.