Home नाशिक सटाण्यात एकलव्य भिल्ल संघटनेचे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

सटाण्यात एकलव्य भिल्ल संघटनेचे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

266

आशाताई बच्छाव

1001218874.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने बागलाण येथील तहसीलदार कार्यालयात भेट देत तहसीलदार कैलास चावडे यांच्यापुढे आपल्या भिल्ल समाजाला लागणारे जातीचे प्रमाणपत्र तसेच रेशन कार्ड आणि आदिवासी विकास प्रकल्प अशा योजना तालुक्यात तसेच गावोगावी आदिवासी समाजापर्यंत पोहोचाव्यात अशी विनंती एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्य सुमित्राताई दशरथ पवार संस्थापक अध्यक्ष एडवोकेट सूर्यकांत भाऊ पवार कार्याध्यक्ष किशोर भाऊ पवार सचिव यांनी केली
रेशन कार्ड आणि जातीचे प्रमाणपत्र यासाठी तालुक्यात गावोगावी कॅम्प पद्धतीने योजना राबवली राहील असे आश्वासन माननीय तहसीलदार साहेब कैलास चावडे यांनी दिले यावेळी दिपालीताई बांडे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अजय भाऊ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ बोरसे बागलान तालुका अध्यक्ष संजय भाऊ साळुंखे सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते

Previous articleमर्डर ! इरल्यात रेती वाहतुकीचा बळी! – लोखंडी टामीने डोक्यात प्रहार ! – हप्तेखोरांचे रेतीत ‘हात काळे !’ – दोन आरोपी गजाआड ! –
Next articleमाहोरा येथे रमाई जयंती मोठया उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.