आशाताई बच्छाव
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची शहर व तालूका कार्यकारणी जाहीर…
प्रदेश प्रवक्ता पदी दिलीप घोरपडे प्रदेश महीला संघटक पदी सुचित्रा राजपूत यांची नियुक्ती…
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- नुकतीच चाळीसगाव येथील राजपूत मंगल कार्यालयात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची बैठक संपन्न झाली यावेळी
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची शहर व तालूका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
असून प्रदेश प्रवक्ता पदी दिलीप घोरपडे, प्रदेश महीला संघटक पदी सुचित्रा राजपूत, प्रदेश महिला संपर्क प्रमुख श्रीमती सविता सत्यवान राजपूत नगरसेविका, चाळिसगाव तालुका
अध्यक्ष विरेद्रसिंह (टोनू) महेंद्रसिंह राजपूत, चाळीसगाव शहर
अध्यक्ष निलेश पांडुरंग राजपूत यांच्या सह कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदसिंह ठोके, राष्ट्रीय मिडिया प्रभारी कु.नेपालसिंहजी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कंवरसिंह बैनाडे, शहरी प्रदेश अध्यक्ष ठा.जीवनसिंह सोलंकी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अभयसिंह राजपूत, भवानीसिंहजी.विजयसिंह मेहेर, प्रशांत पाटील, ए.टी.पवार, शैलेंद्रसिंह पाटील, सिध्दार्थ राजपूत यांचे उपस्थितीत चाळिसगाव तालुका,शहर,शिक्षक कार्यकारीणी जाहिर करुन नियुक्ती करण्यात आली.






