Home अमरावती तानांतरासाठी नवीन इमारतीमधील समस्यावर तोडगाकाढा. आमदार खोडके; डफरी निर्वी सुपर स्पेशलिस्ट होतील...

तानांतरासाठी नवीन इमारतीमधील समस्यावर तोडगाकाढा. आमदार खोडके; डफरी निर्वी सुपर स्पेशलिस्ट होतील आरोग्यडफरी निर्वी सुपर स्पेशलिस्ट होतील आरोग्य सेवा उपायोजनासाठी बैठक.

49
0

आशाताई बच्छाव

1001127461.jpg

तानांतरासाठी नवीन इमारतीमधील समस्यावर तोडगाकाढा. आमदार खोडके; डफरी निर्वी सुपर स्पेशलिस्ट होतील आरोग्यडफरी निर्वी सुपर स्पेशलिस्ट होतील आरोग्य सेवा उपायोजनासाठी बैठक.
दैनिकयुवा मराठा
पी.एन.देशमुख .
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
डफरीन ,इरवीन, सुपर स्पेशलिस्ट येथे सोई सुविधाचे अनुषंगाने आमदार खोडके यांनी शनिवारी ४जानेवारी ला आढाव बैठक घेतली.डफरीन रुग्णालय अमरावती परिसरात२00
खाटीची नवीन इमारत तयार झाली असून लवकरच डफरीनरुग्णलयची नवीन इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली .नवीन ईमारत ,नवीनखाटीचीइमारतीत शल्यचिकता गृह सुरू करण्यात बाबतसमस्या जाणून घेतल्या . इमारत तयार झाली असून लवकरच डफरीन नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली नवीन इमारती शल्याची कसं गृह सुरू करण्याबाबत काही प्रशिक्षकीय प्रक्रिया व निधीची गरज माहिती सुद्धा आमदार सुलभाताई खोडके यांना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली यावर आमदार सुलभाताई खोडके यांनी रुग्णालय प्रशासनाला त्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली तसेच समस्यावर, पोरगा काढून तातडीने नवी नेमारीचे रुग्णसेवाा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सूचना केल्यास दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय इरवीण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सूचना केल्यास ,दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय ईरवीन मध्ये3७९, बेड उपलब्ध असताना मात्र ७00 होऊन अधिक, रुग्ण दाखल होतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला उपचार घेऊन चांगली कसरत करावी लागते. इरवींची८00 खाटाची नूतन इमारतीत प्रस्तावित असल्याने आगामी काळात निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सुलभाताई खोडके यांनी सांगितले तसेच नवीन इमारत तयार होईपर्यंत ईरवीण मधील रुग्णासाठी डफरीन भागात तात्पुरते रुग्णालय सुद्धा साकारण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.यावेळी आमदार खोडके यांनी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या फेज1वफेज२, मध्ये सध्या सुरू असलेल्या आरोग्य सेवेची माहिती जाणून घेतली सध्या रुग्णालयात२२0, बेडची सुविधा उपलब्ध आहे .मात्र प्रत्यक्षात भरती रुग्णांची संख्या ही3५0ते४00, इतकी आहे .जर येथे अनेक रिक्त पदामुळे मनुष्यबळाचा अभाव आहे .त्यामुळे अधिकारी कर्मचारावरील कामाचा ताण वाढण्याचे सुपर हॉस्पिटल, प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले .या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके ,सी एस डॉक्टर दिलीप सौंदळे ,वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार, सुपर चे एम एस, डॉक्टर अमोल नारोटे, सा.बां.वी. चे, अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here