Home अमरावती समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांनी रोखली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ:-प्रा.डा.अतुल बोडखे सांगळुदकर महाविद्यालयात...

समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांनी रोखली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ:-प्रा.डा.अतुल बोडखे सांगळुदकर महाविद्यालयात सावत्री बाई फुले जयंतीनिमित्तत कार्यक्रम,

115

आशाताई बच्छाव

1001127453.jpg

समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांनी रोखली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ:-प्रा.डा.अतुल बोडखे सांगळुदकर महाविद्यालयात सावत्री बाई फुले जयंतीनिमित्तत कार्यक्रम,
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
समाज सुधारक अध्यक्ष सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी खूप काम केलेले असून त्यांच्यामुळे मुलीच्या शिक्षणाची मुहर्त मेढ रोवली गेलीआहे. सावित्रीबाईच्या समर्पणातून महिलांची पहिली शाळा सुरू झाली असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर अतुल बोडखे यांनी केले .श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित दर्यापुर येथील जेडी पाटील सांगळुदकर महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीनेे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अतुल बोडखे बोलत होते.पुढे बोलताना अध्यक्ष भाषणातून पवित्र बाई फुले यांच्या जीवन कार्यावर सखोल प्रकाश डॉक्टर बोडखे यांनी टाकला.दरम्यान प्राध्यापक डॉक्टर विनोद कोकणे यांनी आपल्या भाषणातून त्या काळात महिलांना शिक्षण घेण्यासाठी किती संघर्ष करावा लागला या विषयावर मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भिल पवार आपल्या भाषणातून स्त्रीमिलिंद भिल पवार आपल्या भाषणातून स्त्री पुरुष समानता त्या काळात कशी होती हे त्यांनी पटवून सांगितले.या कार्यक्रमाला नियोजन गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्योत्स्ना उसाटे यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.