आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्मत तापमानामध्ये ११.१ अशा पर्यंत घटट शेरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला कमल तापमान मात्र3२अंशावर.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती शहरासह जिल्ह्याच्या तापमानात मागील चार दिवसापासून सातत्याने घट होत .आहे .शुक्रवारी सकाळी७.30वाजता११.१, अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली चार दिवसात तापमान१८.६वरुन११.१,अंशा पर्यंत खाली आला.नव्या वर्षात नागरिकांना थंडीचा चांगला कडाका जाणवत असून थंडीने संपूर्ण जिल्ह्याचा गारठला आहे कमल तापमान फारशी घट झाली नाही.ते32.४, अंश राहिले आगामी तीन ते चार दिवस अशाप्रकारे थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानेे दर्शविला आहे.ढगाळ वातावरण पूर्णतः निवडले असून मागील पाच दिवसापासून उत्तरे कडून थंड वारे सतत जिल्ह्यात येत आहेतढगाळ वातावरण पूर्णतः निवडले असून मागील पाच दिवसापासून उत्तरेकडून थंड वारे सतत जिल्ह्यात येत आहेत हिमालयातून काही भागात बर्फ वर्षाहिमालयातून काही भागात बर्फ वर्षा दृष्टी सुरू आहे परिणामी जिल्ह्यात थंडी कडाडली असून ग्रामीण भागात रात्री९,पासुनच थंडी पडत आहे.शहरात रात्री आठ नंतर रस्त्यावरील रहदारी कमी झालेली दिसत आहे अशा थंडीतही नागरिकांचे आरोग्य प्रति जागरूकता वाढली असून झोके असले तरी ते सकाळी फिरण्यासाठी जात आहे काहीजण सायकल चालवण्याचा आनंद घेताना दिसत आहेे त्याचप्रमाणे शरीराला ऊर्जा मिळेल अशा खाद्य पदार्थांना मागणी वाढली आहे डिंकाचे लाडू मेव्याचे लाडू केशर दूध चहा कॉफीला मागणी वाढत आहे शहरातील उद्यानात नागरिक पूर्वी सारखे सकाळी ६वजता व्यायामलान येताकाही जन हात पाय मोकळे करतांना दीसुन येत आहे.