Home उतर महाराष्ट्र शनिशिंगणापुरात हातगाड्यांचे अतिक्रमण भाविकांत नाराजी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

शनिशिंगणापुरात हातगाड्यांचे अतिक्रमण भाविकांत नाराजी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

111

आशाताई बच्छाव

1001080526.jpg

शनिशिंगणापुरात हातगाड्यांचे अतिक्रमण
भाविकांत नाराजी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष.             नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

शनिशिंगणापुरात दिवाळी सुटीनंतर आता नाताळ सणाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढल्याने गावातील मुख्य रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, पूजासाहित्य, भिकारी आणि छायाचित्र काढणाऱ्या युवकांची गर्दी वाढली आहे. रस्त्यावर पैसे कमविण्याचे अतिक्रमण सुरु झाल्याने वाहतूक कोंडी तसेच शनिभक्तांना ये-जा करणे अवघड झाले आहे.
मागील पंधरा दिवसांपासून येथील गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली अहे. सध्या नाताळ सुटी व शालेय सहलीचे प्रमाण अधिक आहे. गर्दीत वाढ झाल्याने गावात व रस्त्यावा पूजासाहित्य विक्रेत्यांचे लटकू सक्रिय झाल्याने खासगी वाहनाने येणाऱ्या
भक्तांना सक्ती व दमदाटीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मागील आठवडयात शनिवार व रविवार या दोन दिवसात तीन लाख भाविकांची गदर्दी झाली होती. सध्या रोज एक लाखाहून अधिक भाविकांची गर्दी होत आहे. गर्दीचा फायदा महणून रस्त्यावर
खाद्यपदार्याच्या हातगाड्या गत असल्याने वाहतूक व्यवस्थेत इचण येत आहे.
गावातील रस्त्यावर आहवे उभे राहून वाहने अडविले जात आहेत. सल्पाका हातगाडया व मोटारसायकलवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कुणीच विचारणा करीत नसल्याने रस्त्यावर काकडी, पेरू, अननस व इतर खाद्यपदार्थ विक्रीचे अतिक्रमण वाइले आहे. दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांना भिकारी, गंध लावणारे, दोरा बांधणारे व छायाचित्र काढणारे भंडावून सोडत आहेत. वाचल्या तक्रारी असताना देवस्थान, ग्रामपंचायत अथवा पोलिस यंत्रणा कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे.

Previous articleफूटपाथरून बाईक सवारी कराल तर दंड सह होईल गुन्हा दाखल.अमरावती शहरात अतिक्रमांनी फुटपाथ केले गीळंकृत कृत.
Next article_भाजप सदस्य नोंदणी अभियानासाठी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.