Home नांदेड सुरेश जमदाडे यांना अटॉमी सेल्स मास्टर पदवी प्रदान.

सुरेश जमदाडे यांना अटॉमी सेल्स मास्टर पदवी प्रदान.

126

आशाताई बच्छाव

1001058070.jpg

सुरेश जमदाडे यांना अटॉमी सेल्स मास्टर पदवी प्रदान.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड येथील सुरेश कुमार जमदाडे यांना द-कोरियाच्या जागतिक दर्जाच्या सध्याच्या या ऑनलाईन युगात संपूर्ण जगात सर्वात जदल , प्रगतीपथावर , असलेल्या अटॉमी इंडिया या ई-कॉमर्स डायरेक्ट सेलिंग कंपनीची अतिशय महत्त्वपूर्ण माणली जानारी सेल्स मास्टर ऑक्टो 2024 ही पदवी न्यु दिल्ली येथील भरत मंडपम् येथे झालेल्या चौथ्या ॲन्यूर्वसरी भव्यदिव्य अशा कार्यक्रमामध्ये प्राप्त झाली . मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संयुक्त विभागात प्रथम सेल्स मास्टर पदवीचा मान जमदाडे यांना मिळाला आहे या जागतीक भव्य दिव्य कार्यक्रमात प्रथमच कंपनीचे CEO HAN GIL PARK यांची विशेष उपस्थिती लाभली होती . जमदाडे यांनी तत्वज्ञानी अभ्यासक मार्गदर्शक संजय मेश्राम , जिवन डिघोरे , बालाजी कंधारे , चेतन कोरे सर्व बिझनेस पार्टनर मित्रपरिवार यांचे आभार मानले आहेत .
या यशामुळे सर्व बिसनेस पार्टनर कुटुंब ,समाज , मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वेगवेगळ्या स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .