Home अमरावती एसटी महामंडळाचा गोंधळ चव्हाट्यावर; रिक्त दाखविली शून्य पदे आदिवासींचा अनुशेष3,2६3 पदांचा क्लास...

एसटी महामंडळाचा गोंधळ चव्हाट्यावर; रिक्त दाखविली शून्य पदे आदिवासींचा अनुशेष3,2६3 पदांचा क्लास वनचे केवळ पद राखीव.

29
0

आशाताई बच्छाव

1001057953.jpg

एसटी महामंडळाचा गोंधळ चव्हाट्यावर; रिक्त दाखविली शून्य पदे आदिवासींचा अनुशेष3,2६3 पदांचा क्लास वनचे केवळ पद राखीव.
दैनिक युवा मराठा 
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकूण मंजूर पदे१लाख२२हजार८९3आहेत.यातील११हजार१पदे, अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत .अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या७हजार७3८आहे.पूर्वीचा अनुशेष3हजार२६3पदाचा आहे.अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ,आधी संख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या६01आहे.तर आधी संख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या शून्य दाखविण्यात आली आहे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी यांनी माहिती अधिकाऱ्यांतर्गत ही माहिती मागितली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकूण गट अ ची१४७, पदे मंजूर आहेत या जीएसटी संवर्गाचे राखीव पद एक आहे यापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदाची संख्या १ आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची संख्या शून्य आहे. रिक्त पदही शून्य दाखविले आहे.ब गटात संवर्गात मंजूर पदे 1ब सवल पदे १ हजार ८५0 आहेत.अनुसूचित जमातीचे राखीव पदे3४आहेत.तर त्यापैकी भरलेले पदांची संख्या७१आहे.आधी संख्या पदावर सेवा वर्ग केल्याची संख्या एक आहे रिक्त पदे शून्य दाखवली आहेत गट क सर्वांगाचीी मंजूर पदे१लाख५हजार७3८आहेत.त्यापैकी अनुसूचित जमातीची राखीव पदे९हजार६२3आहेत.त्यापैकी अनुसूचित जमातीचे राखीव पदे९हजार६२3, आहेत भरलेल्या पदांची संख्या६हजार७५५, आहे आधी संख्या पदावर सेवा वर्ग केलेले ५५२ , पद्याहेत रिक्त झालेली पदे शून्य दाखविण्यात आली आहे. गट ड, संवर्गाचे मंजूर पदे१५हजार१3८आहेत.यापैकी एसटी संवर्गाचे राखीव पदे१हजार3४3आहेत.भरलेले पदे९११आहेत.जात वैद्यता प्रमाणपत्र सदर न केल्याने मुळे अधि संख्या पदावरर वर्ग केलेली४८, रिक्त पदे शून्य दाखविली आहेत परिवाहन महामंडळालाएकूण७९१, कर्मचाऱ्यांना आधी संख्या पदावर घ्यायची असून सध्या स्थितीत६0१, कर्मचाऱ्यांना अधि संख्या पदावर घेतलेली आहे उर्वरित१५२, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रशिक्षण परवाना नुतीकरण इत्यादी बाबी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आधी संख्या पदावर घेण्यात येईल तसेच न्यायप्रविष्ठ3८, कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयानंतर आधी संख्या पदावर सामावून घेण्यात येईल असे नमूद केले आहे अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर कार्यरत असलेले६0१, बिगर आदिवासी कर्मचाऱ्यांना अधि संख्या पदावर वर्ग केल्यानंतर आदिवासी समाजाचे६0१, बिंदू रिक्त व्हायला पाहिजे होते परंतु अनुसूचित जमातीचे बिंदूत रिकामे केली नाही पद भरती कशी होईल विशेष मोहीम राबवून आदिवासी उमेदवारांची पदभरती करण्यात यावी असेंदर लाल होईके अध्यक्ष ट्रायबल फोरम अमरावती सुंदरलाल विकी अध्यक्ष ट्रायबल फोरम अमरावती शहर यांनी मागणी केली आहे.

Previous articleतळा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांच्या कन्येचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न
Next articleआम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे स्वप्न झाले साकार!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here